मुंबई – बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आपल्या अभिनया सोबतच नवाबी अंदाजासाठी सुद्धा तितकाच प्रसिद्ध आहे. बॉलीवूड अभिनेत्यांपैकी ते एकमेव असे आहे की, ज्याच्याकडे शानदार पैलेस आहे.
सैफ अली खानचा पैलेसचे नाव पटौदी पैलेस आहे. जे हरियाणातील गुरुग्राम जिह्ल्यातील पटौदी परिसरात आहे. सध्या सोशल माध्यमांमध्ये सैफ च्या या पैलेसचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहे.
दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल फोटो युजर्सच्या चांगलाच पसंतीत येत आहे. या फोटोमध्ये सैफचा नवाबी लुक युजरच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या पैलेस १० एकड परिसरात पसरला आहे. या परिसरात ऐकून १५० कॅमेरे आहेत. या संपूर्ण पटौदी पैलेसची किंमत 800 कोटी आहे.