इंदापूर, (प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूर विधानसभा मतदार संघात प्रचंड उन्हाला असून देखील, यंदाच्या लोकसभेत तरुणांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. तालुक्यात सांयकाळी सहापर्यंत ——- टक्के मतदान झाले.
भिगवण – शेटफळगढे गटातील भिगवण, भिगवण स्टेशन, डिकसळ, कुंभारगांव, मदनवाडी, तक्रारवाडी. शेटफळगढे गणातील पोंधवडी, बंडगरवाडी, अकोले, वायसेवाडी, पिंपळे, शेटफळगढे, लामजेवाडी, म्हसोबाचीवाडी, लाकडी, निंबोडी अशा सर्व भागात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे.
तसेच अंथुर्णे-बोरी गट, बोरी गण- भादलवाडी, डाळज नं. 1 व 2, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी, बिरंगुडवाडी, बोरी. अंथुर्णे गण – भरणेवाडी, जंक्शन, आनंदनगर, अंथुर्णे, रणमोडवाडी.
पळसदेव-बिजवडी गट, पळसदेव गण – डाळज नं. 3, पळसदेव, काळेवाडी, माळेवाडी, बांडेवाडी, चांडगाव, भावडी, लोणी-देवकर, न्हावी, रुई, मराडवाडी, थोरातवाडी, बिजवडी गण – वरकुटे बुद्रुक, करेवाडी, बळपूडी, बिजवडी, वनगळी, राजवडी, गागरगांव, पोंदकुलवाडी, गलांडवाडी नं. 1, नरुटवाडी, कौठळी येथील मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती.
वडापूरी-माळवाडी गट, माळवाडी गण – अगोती नं. 1 व 2, कालठण नं. 1 व 2, गंगावळण, कळाशी, माळवाडी, पिंपरी खुर्द, शिरसोडी, पडस्थळ, टाकळी, अजोती, सुगाव, शहा. वडापूरी गण – कांदलगांव, तरटगांव, सरडेवाडी, हिंगणगांव, बाभूळगाव, भाटनिमगांव, गलांडवाडी नं. 2, वडापूरी, अवसरी, बेडशिंगे. निमगांव केतकी-शेळगांव गट,
निमगांव केतकी गण – तरंगवाडी, गोखळी, व्याहळी, कचरवाडी (नि.के.), निमगांव केतकी. शेळगांव गण – शेळगांव, कडबनवाडी, गोतोंडी, हगारवाडी, शिरसाटवाडी सणसर-बेलवाडी गट, सणसर गण – शिंदेवाडी, काझड, सणसर, भवानीनगर, जाचकवस्ती, सपकळवाडी, हिंगणेवाडी. बेलवाडी गण – तावशी, पवारवाडी, घोलपवाडी, उद्धट, बेलवाडी, थोरातवाडी, जांब, कुरवली, मानकरवाडी येथेही नागरिकांनी मतदानाला प्रतिसाद दिला.
तसेच लासुर्णे-वालचंदनगर गट, लासुर्णे गण – कळंब, लासुर्णे, कर्दनवाडी, परीटवाडी, चव्हाणवाडी, बंबाडवाडी, चिखली. वालचंदनगर गण – घोरपडवाडी, निमसाखर, दगडवाडी, निरवांगी, वालचंदनगर. काटी-वरकुटे खुर्द गट, वरकुटे खुर्द गण – झगडेवाडी, पंधारवाडी, वरकुटे खुर्द, जाधववाडी, सराफवाडी, पिटकेश्वर, रेडा, रेडणी,
खोरोची. काटी गण – काटी, शेटफळ हवेली, भोडणी, बोराटवाडी, चाकाटी, लाखेवाडी. बावडा-लुमेवाडी गट, बावडा गण – भांडगाव, सुरवड, वकीलवस्ती, बावडा, गणेशवाडी. लुमेवाडी गण – पिठेवाडी, निरनिमगांव, गोंदी, कचरवाडी (बावडा), सराटी, लुमेवाडी ओझरे, पिंपरी बुद्रुक, गिरवी, टण्णू, नरसिंहपूर अशा तालुक्यातील कानाकोपर्यात मतदारांनी मतदान केले आहे.