सातारा – जिल्ह्यातील रोजचा करोनाबाधितांचा अहवाल तुलनेने कमी येऊ लागल्याने जिल्ह्याला दिलासा मिळू लागला आहे. काल रविवारी रात्रीच्या अहवालानुसार 223 जणांचे रिपोर्ट करोनाबाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या 42 हजारांच्या जवळ
पोहचली आहे.
जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 223 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. सातारा तालुका ः सातारा 8, मंगळवार पेठ, लिंब प्रत्येकी 5, मोळाचा ओढा, सदरबझार प्रत्येकी 4, रविवार पेठ, शाहूनगर, शाहुपुरी, करंजे, पोवई नाका, नागठाणे गोडोली, खेड, सोनगाव प्रत्येकी 3, शनिवार पेठ, कारंडवाडी, तामजाईनगर, परळी प्रत्येकी 2, संगमनगर, बुधवार पेठ, व्यंकटपुरा पेठ, कोडोली, पळशी, राऊतवाडी, लिंब गोवे, गजवदन गार्डन, बसाप्पा पेठ, कोंडवे, विक्रांतनगर, राधिका रोड, संभाजीनगर, मल्हार पेठ, पाटखळ, काशिळ, सासपडे, चिमणपुरा पेठ, यादोगोपाळ पेठ, देगाव रोड, गोळीबार मैदान, अंबवडे वाघोली, शेरेवाडी, वायझरे, खामकरवाडी, विकासनगर, देगाव फाटा, रामनगर, बारवकरनगर प्रत्येकी 1.,
कराड तालुका ः कराड 2, मलकापूर 4, आगाशिवनगर, येणके प्रत्येकी 2, टेंभू, कापिल, महारुगडेवाडी, येणपे, वडगाव हवेली, कार्वे, शेणोली, वाठार, घोणशी, विरावडे प्रत्येकी 1.,
फलटण तालुका ः शेरेवाडी 4, शुक्रवार पेठ 3, मलटण, जाधववाडी, लक्ष्मीनगर प्रत्येकी 2, बुधवार पेठ, फरांदवाडी, साखरवाडी, मुरुम, धुळदेव, कोळकी प्रत्येकी 1.,
वाई तालुका ः भुईंज 4, वाई, आसले प्रत्येकी 2, रविवार पेठ, गणपती आळी, धोम, फुलेनगर, धोम कॉलनी, गंगापुरी, बावधन, किकली, परखंदी, कवठे, सोनगिरवाडी, वहागाव प्रत्येकी 1.,
पाटण तालुका ः अचरेवाडी 3, बाबडे 1, खंडाळा तालुका ः लोणंद, खंडाळा प्रत्येकी 1., महाबळेश्वर तालुका ः महाबळेश्वर, तापोळा, डॉ. साबणे रोड महाबळेश्वर प्रत्येकी 1.,
खटाव तालुका ः फडतरवाडी, खातगुण प्रत्येकी 4, निमसोड 2, खटाव, धोंडेवाडी, गणेशवाडी प्रत्येकी 1, माण तालुका ः दहिवडी 1.,
कोरेगाव तालुका ः एकसळ 5, तारगाव 4, रहिमतपूर 4, कोरेगाव 3, खेड नांदगिरी 2, वाठार किरोली 2, सासुर्वे 2, पिंपरी 2, नागझरी2, सुभाषनगर, खामकरवाडी, गुजरवाडी, पिंपोडे बु, रोकडेश्वर गल्ली, पाडळी स्टेशन, जळगाव, कुमठे, चिंचली, देऊर प्रत्येकी 1., जावळी तालुका ः गावडी 2, सोमर्डी, शिंदेवाडी, कुडाळ, वैयगाव प्रत्येकी 1., इतर 2, फडतरवाडी, खर्शी, शेंदुरजणे प्रत्येकी 1.,