Dainik Prabhat
Thursday, June 8, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #OdishaTrainAccident
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

भारतीय खेळपट्ट्यांवरील आव्हानास सज्ज- मार्नस लबूशेन

by प्रभात वृत्तसेवा
January 12, 2020 | 7:30 am
A A
भारतीय खेळपट्ट्यांवरील आव्हानास सज्ज- मार्नस लबूशेन

Australia's Marnus Labuschagne walks off the field after he lost his wicket for 185 runs during their cricket test match against Pakistan in Brisbane, Australia, Saturday, Nov. 23, 2019. (AP Photo/Tertius Pickard)

मार्नस लबूशेन : कोहली-स्मिथप्रमाणे छाप पाडायचे स्वप्न

सिडनी : वर्ष 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये मला सातत्याने चमकदार कामगिरी करता आली असली तरी, आता आपण आव्हानात्मक समजल्या जात असलेल्या भारतीय खेळपट्ट्यांवरील कसोटीसाठी मी सज्ज आहे. नजीकच्या भविष्यात विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याप्रमाणे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत छाप पाडायची आहे, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा उद्योन्मुख फलंदाज मार्नस लबूशेनने व्यक्त केली आहे.

भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी 25 वर्षीय लबूशेनची प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली आहे. लबूशेनने 2019 या वर्षांत कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थान मिळवतानाच 2020 या वर्षांची सुरुवातसुद्धा द्विशतकाद्वारे दिमाखदार केली.

ज्याप्रमाणे अन्य युवा फलंदाज कोहली, स्मिथला आदर्श मानतात, त्याचप्रमाणे मीसुद्धा त्यांच्यासारखाच सर्व प्रकारांत दमदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. त्याशिवाय जो रूट आणि केन विल्यम्सन हेसुद्धा माझे प्रेरणास्थान आहेत.

गेली अनेक वर्षे हे खेळाडू सातत्याने तिन्ही प्रकारांत संघासाठी योगदान देत असून मलासुद्धा भविष्यात ऑस्ट्रेलियासाठी अशीच किमया साधायची आहे, असे लबूशेन म्हणाला.
भारतातील खेळपट्ट्यांवर प्रथमच खेळताना असंख्य आव्हानांचा सामना करावा लागेल, परंतु हे आव्हान स्वीकारण्यासाठी मी सज्ज आहे, असेही लबूशेन म्हणाला.

 

Tags: challengeindianMarnus Labushenpitchingready

शिफारस केलेल्या बातम्या

“पांढरा कुर्ता, कुंकवाचा टिळा…”यंदाच्या परदेश दौऱ्यात राहुल गांधींचा ‘लूकच निराळा’
Top News

“पांढरा कुर्ता, कुंकवाचा टिळा…”यंदाच्या परदेश दौऱ्यात राहुल गांधींचा ‘लूकच निराळा’

1 week ago
…तर तीन महिन्यात कर्नाटकातील काँग्रेस सरकार पडेल ! हिम्मत असेल तर RSS वर बंदी घालून दाखवा भाजप नेत्याचं काँग्रेसला चॅलेंज
Top News

…तर तीन महिन्यात कर्नाटकातील काँग्रेस सरकार पडेल ! हिम्मत असेल तर RSS वर बंदी घालून दाखवा भाजप नेत्याचं काँग्रेसला चॅलेंज

2 weeks ago
सर्वात मोठी बातमी.! २ हजाराच्या नोटांची छपाई बंद; ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत
latest-news

सर्वात मोठी बातमी.! २ हजाराच्या नोटांची छपाई बंद; ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत

3 weeks ago
राहुल गांधी जूनमध्ये अमेरिका दौऱ्यावर; अमेरिकेतील भारतीयांना करणार संभोधित
latest-news

राहुल गांधी जूनमध्ये अमेरिका दौऱ्यावर; अमेरिकेतील भारतीयांना करणार संभोधित

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“तु तर रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही भयंकर..” ‘तो’ फोटो ट्विट करत अमोल मिटकरींची नितेश राणेंवर टीका

‘ओरंगजेबाच्या एवढ्या अवलादी’फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचा समाचार, म्हणाले,’गृहखातं फेल…’

आयसीयूमध्ये बेशुद्ध होता युवक.. शुद्धीत आल्यावर टीव्हीवर आई वडिलांना पाहिलं.. ओडिशा ट्रेन अपघाताच्या चार दिवसानंतर झाली भेट

पिंपरी चिंचवड : …अन्‌ झाडांनी घेतला मोकळा श्‍वास

पिंपरी चिंचवड : पर्यावरणपूरक पत्रावळ्यांचा पडतोय विसर ! प्लॅस्टिक पत्रावळ्यांना मागणी

अधुरी प्रेम कहाणी! ‘शेवटच्या श्वासापर्यंत…’ ओडिशातील रेल्वे रुळावर सापडले ‘लव्ह लेटर’

सावध राहा…! सोशल मीडियावरील पिके चैलेंज पूर्ण करताच होतोय मृत्यू

‘बृजभूषणला अटक करा…’, अनुराग ठाकूर आणि कुस्तीपटूंची 5 तास बैठक

दूरदर्शनच्या लोकप्रिय न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन; 30 वर्षांहून अधिक काळ केले अँकरिंग

पैशांसाठी काहीही… महिलेने जिवंत पतीलाच मारून टाकलं अन्…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास
तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे
तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे
लस्ट स्टोरी 2 मध्ये काजोल-तमन्ना  भाटियाची एन्ट्री
लस्ट स्टोरी 2 मध्ये काजोल-तमन्ना भाटियाची एन्ट्री
ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप
ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप

Most Popular Today

Tags: challengeindianMarnus Labushenpitchingready

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
आजचे भविष्य अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे लस्ट स्टोरी 2 मध्ये काजोल-तमन्ना भाटियाची एन्ट्री ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप