पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहे. कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतला.
विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालय परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल अशी माहिती परीक्षा संचालक डाँ. महेश काकडे, यांनी दिली.
दरम्यान १ एप्रिल नंतरच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.