Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

pune gramin : शिरोलीकरांमध्ये अपघाताची दहशत

पुणे-नाशिक महामार्गावर दोनही बाजूंनी गतिरोधक बसविण्याची मागणी

by प्रभात वृत्तसेवा
January 19, 2023 | 7:20 am
A A
pune gramin : शिरोलीकरांमध्ये अपघाताची दहशत

राजगुरूनगर -पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगात येणारी वाहने आणि होणारे अपघात टाळण्यासाठी शिरोली (ता. खेड) येथे दोन्ही बाजूकडून महामार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांसह सरपंच मुदिता देखणे व शिरोली ग्रामस्थांनी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक यांच्याकडे केली आहे.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत शिरोली गाव आहे. पुणे बाजूकडून राजगुरुनगर बाजूकडे उतार असल्याने येणारी वाहने वेगात असतात, तर राजगुरुनगर बाजूकडून सुसाट वेगाने महामार्गावर धावतात. शिरोली येथे पाईट बाजूकडून येणारी जाणारी वाहने महामार्ग ओलांडत असतात.

तर महामार्ग ओलांडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भरधाव वेगात रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे व वाहनांचे अनेक मोठे अपघात झाले आहेत. भरधाव वेगात शिरोलीतून जाणाऱ्या वाहनांचा वेग 80 ते 100 किमी असतो,

या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक गरजेचे आहेत. अपघात टाळण्यासाठी शिरोली गावाजवळ दोन्ही बाजूकडून गतिरोधक बसविण्यात यावेत अशी गेली 7 वर्षांपासून ग्रामस्थ, शाळेचे शिक्षक यांची मागणी आहे; मात्र याकडे महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष केले होते.

शिरोली गावात महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी वाहनाचा वेग कमी राहण्यासाठी गतिरोधक आवश्‍यक असल्याची बाब पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग समन्वयक दिलीप मेदगे यांना शिरोलीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी शिरोली येथे लक्षात आणून दिली व गतिरोधक बसविण्याची मागणी केली. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग समन्वयक दिलीप मेदगे यांनी शिरोली गावातून जाणाऱ्या महामार्गावरील परिस्थितीचा तेथे जाऊन पाहणी करून त्याबाबत महामार्ग प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.

यावेळी आरपीआय श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोषनाना डोळस, भाजपचे नेते राजन परदेशी, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष संजय देखणे, आरपीआय संपर्क प्रमुख विशाल कांबळे, संतोष गाडेकर, शिरोलीच्या सरपंच मुदिता देखणे, माजी सरपंच रवींद्र सावंत, चंद्रकांत सावंत, माजी उपसरपंच अजित वाडेकर, संतोष खरपासे, अमोल उमाप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण सावंत, सुरेश शिंदे, नवनाथ पारघे, हर्षल सावंत, अनिल बेंडाले, निखिल पारघे, सुधाकर चव्हाण, ग्रामसेवक एस आर सरपाते, मुख्याध्यापक राजेश कांबळे, संजय सुपे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दोन्ही बाजूकडे गावाचा विस्तार, महामार्गालगत असलेली जिल्हा परिषदेची शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या व रस्ता ओलांडताना घडणाऱ्या दुर्घटना विचारात घेता येथे तात्काळ गतिरोधक बसविण्यासाठी महामार्ग प्रकल्प संचालक यांच्याकडे तत्काळ पाठपुरावा केला जाईल. विद्यार्थी ग्रामस्थ यांना सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी गतिरोधक बसविण्यात येतील.
– दिलीप मेदगे, पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग समन्वयक

Tags: gramin newsMAHARASHTRApune dist

शिफारस केलेल्या बातम्या

बिग बॉस फेम ‘अभिजित बिचुकले’ कसबापोट निवडणुकीच्या रिंगणात; आज भरणार उमेदवारी अर्ज…
latest-news

बिग बॉस फेम ‘अभिजित बिचुकले’ कसबापोट निवडणुकीच्या रिंगणात; आज भरणार उमेदवारी अर्ज…

8 hours ago
‘अजून राजीनामा आलेला नाही…’; नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
latest-news

‘अजून राजीनामा आलेला नाही…’; नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य

9 hours ago
पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार
latest-news

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार

11 hours ago
मोठी बातमी.! अखेर चिंचवड पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर; अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरणार
latest-news

मोठी बातमी.! अखेर चिंचवड पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर; अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरणार

11 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Politics : रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींना धमकीवजा इशारा; म्हणाले “तुम्ही जामीनावर बाहेर…” 

Pakistan : दहशतवादाबाबतची सर्वपक्षीय परिषद ‘या’ कारणामुळे पुन्हा लांबणीवर

आव्हाडांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर संभाजीराजे आक्रमक,म्हणाले “महाराष्ट्र त्यांना…”

Pune Crime: पोलिस कोठडीतून पळालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणार?

#INDvsAUS । भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलियन संघाला गुरुमंत्र, म्हणाला…

भूकंपाने तुर्कीमध्ये हाहा:कार; भारताकडून मदतीची दुसरी तुकडी रवाना

INDvsAUS 2023 | भारताविरुद्धची मालिका ऍशेसपेक्षाही मोठी; स्टिव्हन स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे मत

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा गेला चोरीला; शहरातील नागरिकांना झाले खूप दुःख

रॅपिडोला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Most Popular Today

Tags: gramin newsMAHARASHTRApune dist

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!