प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामापासून स्पर्धेत सहभागी झालेला यूपी योद्धा, यंदाच्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गतविजेत्या बंगाल वॉरियर्सशी दोन हात करेल. 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या हंगामात, यूपी योद्धाने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले होते, परंतु बाद फेरीतील पराभवामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते.
यूपी योद्धाचे 8 व्या हंगामातील वेळापत्रक डिसेंबर 2021
22 डिसेंबर – यूपी योद्धा विरुद्ध बंगाल वॉरियर्स, रात्री 9.30 वा
25 डिसेंबर – यूपी योद्धा विरुद्ध पाटणा पायरेट्स, संध्याकाळी 7.30
27 डिसेंबर – यूपी योद्धा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स, रात्री 8.30 वाजता
29 डिसेंबर – यूपी योद्धा विरुद्ध गुजरात जायंट्स, रात्री 8.30 वाजता
जानेवारी 2022
1 जानेवारी – यूपी योद्धा विरुद्ध यू मुंबा, संध्याकाळी 7.30
4 जानेवारी – उत्तर प्रदेश योद्धा विरुद्ध तामिळ थलैवास, रात्री 8.30
8 जानेवारी – यूपी योद्धा विरुद्ध दबंग दिल्ली, संध्याकाळी 7.30
9 जानेवारी – यूपी योद्धा विरुद्ध बेंगळुरू बुल्स, रात्री 8.30
12 जानेवारी – यूपी योद्धा विरुद्ध हरियाणा स्टीलर्स, संध्याकाळी 7.30
15 जानेवारी – यूपी योद्धा विरुद्ध तेलुगु टायटन्स, रात्री 8.30
17 जानेवारी – उत्तर प्रदेश योद्धा विरुद्ध पुणेरी पलटण, संध्याकाळी 7.30
प्रो-कबड्डी लीगच्या 8 हंगामातील सर्व सामने शेरेटन ग्राउंड, व्हाईटफील्ड (बेंगळुरू) येथे खेळवले जातील.
यूपी योद्धाची प्रो कबड्डी लीगमधील आतापर्यंतची कामगिरी
2017 – ब गटात तिसरे स्थान
2018 – ब गटात तिसरे स्थान
2019 – ब गटात तिसरे स्थान