प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील पहिल्या सामन्यात बंगळुरु बुल्स आणि यू मुंबा एकमेकांसमोर उभे ठाकतील. गेल्या मोसमात सहाव्या स्थानावर राहिलेला बंगळुरु बुल्स यावेळी पवन सेहरावतच्या नेतृत्वाखाली आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. सहाव्या मोसमात बंगळुरू बुल्सने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले होते.
बंगळुरु बुल्सचे 8 व्या हंगामातील वेळापत्रक डिसेंबर 2021
22 डिसेंबर – बंगळुरु बुल्स विरुद्ध यू मुंबा, संध्याकाळी 7.30 वाजता
24 डिसेंबर – बंगळुरु बुल्स विरुद्ध तामिळ थलायवास, रात्री 8.30
26 डिसेंबर – बंगळुरु बुल्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स, रात्री 8.30
30 डिसेंबर – बंगळुरु बुल्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स, रात्री 8.30
जोनेवारी 2022
1 जानेवारी – बंगळुरु बुल्स विरुद्ध तेलुगु टायटन्स, रात्री 8.30
2 जानेवारी – बंगळुरु बुल्स विरुद्ध पुणेरी पलटण, रात्री 8.30
6 जानेवारी – बंगळुरु बुल्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स, रात्री 8.30
9 जानेवारी – बंगळुरु बुल्स विरुद्ध यूपी योद्धा, रात्री 8.30
12 जानेवारी – बंगळुरु बुल्स विरुद्ध दबंग दिल्ली, रात्री 8.30
14 जानेवारी – बंगळुरु बुल्स विरुद्ध गुजरात जायंट्स, रात्री 8.30 वाजता
16 जानेवारी – बंगळुरु बुल्स विरुद्ध पाटणा पायरेट्स, रात्री 8.30
* प्रो-कबड्डी लीगच्या 8 हंगामातील सर्व सामने शेरेटन ग्राउंड, व्हाईटफील्ड (बेंगळुरू) येथे खेळवले जातील.
बंगळुरु बुल्सची आतापर्यंतची कामगिरी
2014 – चौथे स्थान
2015 – उपविजेते
2016 – सातवे स्थान
2016 – सहावे स्थान
2017 – ब गटात चौथे स्थान
2018 – विजेतेपद
2019 – उपांत्य फेरी