पुण्यात पीएमपी वाहकाला मारहाण

पुणे : शहरातील शनिपार ते नीलज्योती या मार्गावर पीएमपी वाहकाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. या घटनेनंतर ‘पीएमपी’ने मंगळवार पासून आपल्या मार्गात बदल केला आहे.

मागील काही दिवसांपासून मारहाणीच्या घटना घडत आहेत. मारहाणीचे प्रकार जोपयांत बंद होणार नाहीत तोपर्यंत पीएमपी बस शनिपार ते जनवाडी पर्यंतच   धावणार असल्याचे, पीएमपीने प्रशासनाने सांगितले.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.