Dainik Prabhat
Wednesday, August 17, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

सत्तेमध्ये सातारा जिल्ह्यातील कुणाकुणाला संधी?

जिल्ह्याचे लक्ष; भाजप आमदार व बंडखोरांबाबत वाढल्या अपेक्षा

by प्रभात वृत्तसेवा
July 2, 2022 | 9:31 am
A A
एकनाथ शिंदे यांचं 42 आमदारांसह शक्तिप्रदर्शन,’शिंदेसाहेब….हम तुम्हारे साथ है’

सातारा -राज्यात नाट्यमय घडामोडीनंतर सत्तापालट होऊन महाविकास आघाडी सरकार कोसळले. साताऱ्याचे भूमीपुत्र असणारे माजी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करीत सत्तापालट घडवून आणला. या बंडाला जिल्ह्यातीलच आमदार शंभूराज देसाई व आमदार महेश शिंदे यांनी साथ दिली. भाजपच्या नव्या येऊ घातलेल्या सरकारमध्ये जिल्ह्याला महत्त्वाचे स्थान मिळणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोणाला संधी मिळणार याचे राजकीय अंदाज वर्तवू जाऊ लागले आहेत.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे मंत्रिमंडळात जिल्ह्यातील किती जणांना संधी मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे. त्यात शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे बोसले, जयकुमार गोरे व महेश शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीत महत्त्वपूर्ण साथ दिली अशा जिल्ह्यातील आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाही लाल दिवा मिळणार असल्याची शक्‍यता निर्माण झाली असून नवीन मंत्रिमंडळात सातारा जिल्हा चर्चेत राहणार असल्याचे चित्र आहे. शंभूराज देसाई यांचा पाटण तालुक्‍यामध्ये स्वतःचा असा मोठा गट असून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे.

त्यामुळे ते शिवसेनेत आपले वेगळे वजन ठेवून होते. बंडाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आपण शिवसैनिक असल्याचा दावा शंभूराज देसाई यांनी केला होता. कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे शिवसेना- भाजप युतीच्या जागावाटपामध्ये कोरेगावची जागा शिवसेनेला गेल्यामुळे शिवसेनेतून ते आमदार झाले. शिवसेनेचा तोंडवळा त्यांनी नावापुरताच ठेवून भाजपच्याच गोतावळ्यात रमणे अधिक पसंत केले होते. उद्धव ठाकरे यांच्याकडून निधी वाटपाच्या आणि अधिकारासंदर्भात योग्य तो न्याय न मिळाल्याची भावना प्रबळ झाल्याने या दोन्ही आमदारांनी शिंदे यांच्या बंडखोरीला साथ दिली.

आता सत्ताबदल झाल्यानंतर येऊ घातलेल्या मंत्रिमंडळात शंभूराज देसाई, महेश शिंदे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणचे आमदार जयकुमार गोरे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. शंभूराज देसाई यांना कॅबिनेट पद व महेश शिंदे यांना मंत्रिपद किंवा कृष्णा खोरे महामंडळ दिले जाऊ शकते. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचाही मोठ्या खात्यासाठी विचार केला जाऊ शकतो. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कौशल्याने अजित पवार आणि भाजपचे नेते यांच्यातील संतुलन साधले होते.

भाजपच्या सर्व प्रोटोकॉलमध्ये शिवेंद्रसिंहराजे यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवली. अनेक संघटनात्मक कार्यक्रम आणि बांधणीमध्ये त्यांचाही वाटा राहिला. माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी माण तालुक्‍यामध्ये गेले तीन टर्म आमदारकीची पूर्ण केली असून राष्ट्रवादीविरोधात आक्रमक भऊमिका घेण्यात ते आघाडीवर असतात. त्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात एखादे महत्त्वाचे खाते दिले जाऊ शकते. कोणाला कोणते खाते मिळणार, कोणाला लाल दिव्याचा मान मिळणार या वेगवेगळ्या चर्चेमुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Tags: ahmednagarcmCM Eknath shindeeknath shindeJyotiraditya ScindiaMAHARASHTRAmaharashtra politicspoliticsram shindesatarashambhuraj desaishivendrasinharaje bhosaleshivsena in scshivsena mlatop news

शिफारस केलेल्या बातम्या

सोमवारच्या बहुमत चाचणीसाठी शिंदे, फडणवीसांच्या उपस्थितीत ठरली रणनीती
Top News

भाजपला झुकते माप? भाजपकडील खात्यांना 11 हजार 800 कोटी तर शिंदे गटाच्या…

4 hours ago
फडणवीसांना निवड समितीत स्थान; गडकरींना संसदीय मंडळातून वगळले
Top News

फडणवीसांना निवड समितीत स्थान; गडकरींना संसदीय मंडळातून वगळले

4 hours ago
Latest Update : शिवसेनेच्या आमदारांनंतर खासदारांचेही बंड; ठाकरेंचे मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याकडे आणखी एक पाऊल
Top News

ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्याचा शिंदे सरकारचा सपाटा कायम; विधानसभेत महत्वपूर्ण विधेयक मंजूर

4 hours ago
…अन् मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर फडणवीस यांनी दोन्ही हातांनी स्वत:चा चेहरा झाकून घेतला
Top News

“50 खोके, एकदम ओके’

4 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“महिलांचा आदर करण्याबद्दल तुम्ही जे बोललात…” बिल्कीस बानो प्रकरणी तेलंगणाच्या मंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

ईडीने फास आवळला : कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुकेशसोबत जॅकलीन फर्नांडिसही आरोपी

भंडारा : जिल्ह्यात 42 निवारागृहांत 3 हजाराहून अधिक पूरग्रस्तांची प्रशासनाकडून व्यवस्था

द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव – मुख्यमंत्री शिंदे

Rain Update : पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद

“पत्नीची दुसऱ्या महिलेशी तुलना करणे हे…” कोलकाता हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

“बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सोडून मोदींनी नेमका काय संदेश दिला?”

गेली 8 वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं – नाना पटोले

FIFA World Cup 2022 : …त्यामुळे ब्राझील व अर्जेंटिना ठरले पात्र

Maharashtra Assembly Monsoon Session : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भारतीयांसाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री फडणवीस

Most Popular Today

Tags: ahmednagarcmCM Eknath shindeeknath shindeJyotiraditya ScindiaMAHARASHTRAmaharashtra politicspoliticsram shindesatarashambhuraj desaishivendrasinharaje bhosaleshivsena in scshivsena mlatop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!