Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

…आता दुरुस्तीमुळे रेल्वे सेवा ठप्प

by प्रभात वृत्तसेवा
August 10, 2019 | 9:05 am
A A
पुणे-सोलापूर मार्गावर रेल्वेचा ब्लॉक

file photo

रविवारपर्यंत खोळंबा : दरडप्रवण क्षेत्रांच्या दुरुस्तीचे कारण

पुणे – मुंबईतील अतिवृष्टी आणि घाटमार्गात कोसळलेल्या दरडींमुळे सलग सहाव्या दिवशी रेल्वे वाहतूक ठप्प राहणार आहे. रविवारपर्यंत पुणे ते मुंबई मार्गावरील कामांमुळे या मार्गावरील गाड्या धावणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

गेले आठ दिवस अर्थात दि.2 पासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही परिस्थिती आणखी दोन ते तीन दिवस कायम असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर, दि. 26 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीमध्ये घाट परिसरामध्ये कोसळलेल्या दुरुस्तीसाठी ब्लॉक घेण्यात आला होता. तर दि.2 ऑगस्टपासून संततधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. यामुळे पुणे ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्‍स्प्रेस आणि पुणे-मुंबई मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वेने रोज प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांची “लाइफलाइन’ असणाऱ्या रेल्वे एक ना अनेक कारणांमुळे रद्द केल्या आहेत. या ऐनवेळी बदलण्यात आलेल्या नियोजनामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. तिकीट आरक्षित केलेल्या आणि मासिक पास असणाऱ्या प्रवाशांना या वेळापत्रकाचा सर्वाधिक फटका बसत आहे.

डेक्‍कन क्‍वीन, सिंहगड,इंटरसिटी, प्रगती आजही रद्द
घाट परिसरात कोसळणारी दरड, दुरुस्तीचे काम आणि संततधार पाऊस यामुळे सलग सहाव्या दिवशी रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. यामध्ये डेक्‍कन क्वीन एक्‍स्प्रेस, सिंहगड एक्‍स्प्रेस, इंटरसिटी एक्‍स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. यासह मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्‍स्प्रेस, पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्‍स्प्रेस, पुणे-भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेस, पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर, पुणे-इंदोर एक्‍स्प्रेस या गाड्यांसह मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्‍स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्‍स्प्रेस शनिवारी धावणार नाहीत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. तर दि.10 रोजी नांदेड-पनवेल विशेष गाडी पुणे स्थानकापर्यंत धावणार आहे. पनवेल-नांदेड विशेष गाडी पुणे स्थानकातून सुटणार आहे.

खासगी सेवांचा “भाव’ वाढला
एकावेळासाठी खासगी ट्रॅव्हल्स आणि कॅबचालकांकडून सुमारे 400 ते 1000 रुपयांपर्यंत भाडे आकारले जात आहे. तर एसटीचे तिकीट 200 रुपयांपेक्षा जास्त असल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. या “अव्वाच्या सव्वा’ तिकिटांमुळे दररोज प्रवाशांना किमान 800 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

इंटरसिटी एक्‍स्प्रेस बंद असल्याने रोज बसने प्रवास करावा लागतो. यामुळे रोजचा जादा 1 तास प्रवासात जात आहे. यासह 800 ते 900 रुपयांचा भुर्दंडदेखील सहन करावा लागत आहे. रेल्वे बंद असली, तरी सुट्टी घेऊन चालत नाही. आठवडाभरापासून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कमी पगार असणाऱ्या प्रवाशांनी रोजचे हजार रुपये प्रवासात घालवायचे का?
– नागेश म्हस्के, प्रवासी, इंटरसिटी एक्‍स्प्रेस.

Tags: central railwaypune city newsrailway

शिफारस केलेल्या बातम्या

रेल्वे टीसींचे कामकाज आता “पेपरलेस’
पुणे

रेल्वे टीसींचे कामकाज आता “पेपरलेस’

11 hours ago
मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून 57 कोटी
पुणे

मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून 57 कोटी

3 weeks ago
Extra luggage charge: विमानाप्रमाणे आता रेल्वेही अधिक सामानाचे भाडे आकारणार; जाणून घ्या किती वजनाची परवानगी
Top News

Extra luggage charge: विमानाप्रमाणे आता रेल्वेही अधिक सामानाचे भाडे आकारणार; जाणून घ्या किती वजनाची परवानगी

4 weeks ago
भारताच्या या रेल्वे मार्गावर आजही ब्रिटिश राजवट आहे ! सरकारला दरवर्षी कर भरावा लागतो
जाणून घ्या

भारताच्या या रेल्वे मार्गावर आजही ब्रिटिश राजवट आहे ! सरकारला दरवर्षी कर भरावा लागतो

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मलेशिया ओपन : सिंधू व प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

पंजाबमध्ये अग्निपथ विरोधात ठराव; मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले…

शरद पवारांनी शिंदे यांच्या बंडखोरीची उद्धव ठाकरेंना चार वेळा माहिती देऊनही…

शिवसेना भवनात शुकशुकाट; शिवसैनिक अस्वस्थ

#INDvENG 5th Test : …म्हणून बुमराहकडे नेतृत्व, संघ व्यवस्थापनाने दिला खुलासा

उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली; पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली नाराजी

बाळासाहेब ठाकरेंना स्मरून एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; फडणवीस उपमुख्यमंत्री

शिंदे गटाचा ‘शिवसेने’वर दावा; शिवसेना आमदारांना व्हीप जारी

शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्याने फडणवीस नाराज? केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर स्वीकारणार ‘उपमुख्यमंत्री’पदाची जबाबदारी

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले”अजून एका..”

Most Popular Today

Tags: central railwaypune city newsrailway

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!