मार्च महिन्या पासून आपण प्रभात कॉलेज कनेक्ट २.० चे पहिलं सदर सुरू करत आहोत.
बोला बिनधास्त…हे प्रत्येक आठवड्याला शनिवारी डिजिटल प्रभात वर प्रकाशित होईल.
बोला बिनधास्त या सदरात तुम्हा सर्वांना तुमची परखड मतं व्यक्त करायला मिळणार आहेत.
आणि विषय सुद्धा तसेच असणार आहेत…ज्यावर तुम्ही बिनधास्त पणें शेअर होऊ शकता…
या सदरा साठी २०० ते ३०० शब्दांची मर्यादा आहे.
या आठवड्यातील विषय आहे…
जागतिक महिला दिन आणि आपण….
या विषयावर तुम्ही तुमचा लेख शुक्रवार ६ मार्च २०२० पर्यंत या मेल वर पाठवू शकता.
prabhatcollegeconnect2.0@gmail.com
तेव्हा या सदरात जास्तीत जास्त संख्येने व्यक्त व्हा…आणि तुमच्या कॉलेज मधील इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा सहभागी व्हायला सांगा…
तर मग बोला बिनधास्त…