सातारा – जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 100 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या 53 हजार 744 इतकी झाली आहे.
या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुका ः सातारा, अतित, शिवथर प्रत्येकी 2, शुक्रवार पेठ, तामजाईनगर, अजिंक्य कॉलनी, जगतापवाडी, अंगापूर, कोंडवे, नेले, फडतरवाडी, नरवडे, लावंगर प्रत्येकी 1., कराड तालुका ः मसूर 4, कराड, मंगळवार पेठ प्रत्येकी 2, उंब्रज, रेठरे बु, आटके, सैदापूर, पोतले, नांदलापूर, पाडळी प्रत्येकी 1., पाटण तालुका ः सोनाचीवाडी 2, तारळे, मल्हार पेठ प्रत्येकी 1., फलटण तालुका ः ताथवडा, होळ प्रत्येकी 2, पवारवाडी, मलटण, उपळवे, वाखरे, वाठार निंबाळकर प्रत्येकी 1., खटाव तालुका ः निमसोड, पुसेगाव प्रत्येकी 2, वडूज 1., माण तालुका ः किरकसाल, दहिवडी प्रत्येकी 3, गोंदवले, कुकुडवाड, राणंद, बालवडी प्रत्येकी 1., कोरेगाव तालुका ः कोरेगाव, फडतरवाडी, कटापूर, भाडळे, पळशी प्रत्येकी 1., जावळी तालुका ः सरताळे 6, सायगाव, बहीवडी प्रत्येकी 1., वाई तालुका ः दत्तनगर वाई 1, हातेघर प्रत्येकी 1., खंडाळा तालुका ः बावडा 5, लोणंद, शिरवळ प्रत्येकी 3, पाडळी 1., महाबळेश्वर तालुका ः माचतुर 2, मेटगुताड, पाचगणी, देवळाली प्रत्येकी 1., इतर 4, तडवळे 3, एकंबे 1, सैदापूर 1.