मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणी भाजपावर अनेक गंभीर आरोप केले. यानंतर आता भाजपकडून नवाब मलिक यांच्यावर पलटवार करण्यात येत आहेत. त्यातच आता भाजप नेते मोहित कुंबोज यांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे
This Man is not Sam D’Souza, his real name is Sanville Steanley D’souza pic.twitter.com/WotdHJCFCe
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 7, 2021
दरम्यान, मालिकांनी पत्रकार परिषदेच्या आधीच नवाब मलिक यांनी एक ऑडिओ क्लिप ट्वीट केली आहे. या क्लिपमध्ये सॅनविल डीसूजा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.
Addressing the press conference. https://t.co/EJyi8ExRAH
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 7, 2021
रविवारी हॉटेल ललितमध्ये अनेक रहस्य आहेत आणि ती समोर आणणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले होते. त्याबाबत त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली होती. मात्र पत्रकार परिषदेच्या आधीच नवाब मलिक यांनी एक ऑडिओ क्लिप ट्वीट केली आहे. या क्लिपमध्ये सॅनविल डीसूजा आणि एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंह यांच्यातील संवाद असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.