Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

नगर: मढी येथील कानिफनाथांच्या यात्रेस प्रारंभ; 15 दिवस चालणार यात्रा

by प्रभात वृत्तसेवा
March 5, 2023 | 6:56 pm
A A
नगर: मढी येथील कानिफनाथांच्या यात्रेस प्रारंभ; 15 दिवस चालणार यात्रा

पाथर्डी – श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेस सोमवार (दि. 6) पासून सुरुवात होत आहे. 15 दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी विविध राज्यातून मोठ्या संख्येने भाविक मढी येथे येतात. सकाळी 9 वाजता कैकाडी समाजाची मानाची काठी मंदिराच्या कळसाला भेटवून तर सायंकाळी गोपाळ समाजाची होळी पेटवल्यानंतर मढी यात्रेस प्रारंभ होणार आहे. गोपाळ समाजाचा दोन गटांचा वाद लक्षात घेता होळी पेटविण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

मढी यात्रेस दि.6 मार्च रोजी प्रारंभ होऊन रंगपंचमी यात्रेचा मुख्य दिवस आहे. होळी ते गुढीपाडव्यापर्यंत मढीची यात्रा भरते. दोन वर्ष करोना महामारीमुळे यात्रा भरली नाही. यंदा मात्र मढी यात्रा जोमाने भरणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासन वगळता इतर विभागाकडून यात्रेची कुठलीही दखल आतापर्यंत घेण्यात आलेली नाही.

पाथर्डीचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी बैठक झाल्यानंतर वेळोवेळी पाहणी करून पोलीस विभागाकडून वाहनतळ रस्ते व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येत आहे.यात्रेनिमित्त विविध हॉटेल व्यावसायिक दाखल झाले आहेत. रहाटपाळणे, मनोरंजनाची साधने, प्रसाद, खेळणीची दुकाने थाटण्यासही सुरुवात झाली आहे.

गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू यासह विविध राज्यातून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. भक्तांना सुलभपणे दर्शन घेता यावे, यासाठी दर्शन बारीत बॅरीकेटींग व मजबूत रेलिंग अशी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मुख्य कानिफनाथ मंदिर व परिसरात सुशोभिकरण, दर्शन बारी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था तसेच मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठीच्या कामाने वेग घेतला आहे. यात्रेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.

मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, सचिव विमल मरकड, सरपंच संजय मरकड, उपसरपंच रवींद्र अरोळे, ग्रामसेवक विठ्ठल राजळे, ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान समिती, सर्व विश्वस्त यासह सर्वच कर्मचारी विश्‍वस्त परिश्रम घेत आहेत. देवस्थान समितीने दि.18 ते 21 मार्च दरम्यान गुढी पाडव्यापूर्वी चार दिवस अगोदर कानिफनाथांचे समाधी मंदिर दर्शनाला खुले ठेऊन समाधी मंदिरात भाविकांना थेट प्रवेश मिळणार आहे.

मातीने बुजविले खड्डे –
नियोजन बैठकीत ठरल्याप्रमाणे संबंधित विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत. जे खड्डे बुजवले तेचक्क मातीने बुजविल्याने खड्डे पुन्हा उघडे पडत असल्याने तत्काळ हे काम थांबवून डांबराने पॅचवर्कचे काम करावे, अशी मागणी होत आहे. तिसगाव- मढी नवीन झालेल्या

Tags: Kanifnathmadhinagaryatra
Previous Post

Junior World Kabaddi Championship 2023 : इराणला हरवून भारत जगज्जेता

Next Post

Suresh Raina : चाहत्यांसाठी खूशखबर, रिटायरमेंटनंतर ‘सुरेश रैना’ पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवणार!

शिफारस केलेल्या बातम्या

श्री क्षेत्र कन्हेरी येथे लाखो भाविकांनी घेतले मारुतीरायांचे दर्शन; यात्रा उत्साहात संपन्न
पुणे जिल्हा

श्री क्षेत्र कन्हेरी येथे लाखो भाविकांनी घेतले मारुतीरायांचे दर्शन; यात्रा उत्साहात संपन्न

3 weeks ago
Nevasa : चिलेखनवाडीत मोटारसायकल व बोलेरोचा अपघात, एकजण ठार तर १ जखमी
अहमदनगर

Nevasa : चिलेखनवाडीत मोटारसायकल व बोलेरोचा अपघात, एकजण ठार तर १ जखमी

4 months ago
चक्रीवादळ सदृष्य सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोट्यावधींचे नुकसान ! आमदार गडाख व खासदार लोखंडे यांनी पंचनामे करण्याच्या दिल्या सुचना
Top News

चक्रीवादळ सदृष्य सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोट्यावधींचे नुकसान ! आमदार गडाख व खासदार लोखंडे यांनी पंचनामे करण्याच्या दिल्या सुचना

4 months ago
अमोल कोल्हे यांची भाजपा-शिंदे गटावर खोचक टीका म्हणाले,“अशी यात्रा काढल्याने…”
Top News

अमोल कोल्हे यांची भाजपा-शिंदे गटावर खोचक टीका म्हणाले,“अशी यात्रा काढल्याने…”

6 months ago
Next Post
Suresh Raina : चाहत्यांसाठी खूशखबर, रिटायरमेंटनंतर ‘सुरेश रैना’ पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवणार!

Suresh Raina : चाहत्यांसाठी खूशखबर, रिटायरमेंटनंतर 'सुरेश रैना' पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवणार!

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

US government : अमेरिकेवरील ‘शटडाउन’चे संकट टळले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Kanifnathmadhinagaryatra

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही