माझ्या मुली माझे अस्तित्व- महेश भट

महेश भट यांनी सोशल मीडियावर आलीय भट आणि पूजा भट यांचा एका फोटो शेअर केला आहे. त्या फोटोसोबत त्यांनी ‘ माझ्या मुली माझ्यासाठी अस्तित्वाची चमक’ असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हयरल होत असून त्याला आलियाच्या चाहत्यांनी लाईक केले आहे.

बॉलीवूड अभिनेत्री आलीय भट आपल्या अभिनयातून नेहमीच आपल्या दर्शकांचे मन जिंकत असते. लवकरच आलीय भट आपल्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या “सडक २” या चित्रपटात झळकणार आहे.  या चित्रपटामध्ये आलीय सोबत तिची बहीण पूजा भट सुद्धा दिसणार आहे.

“सडक २” चे शूटिंग सुरु झाले असून शूटिंग दरम्यान आलीय भट आणि पूजा भट यांचा एक फोटो महेश भट यांनी ट्विटरवर ट्विट केला आहे. या फोटो मध्ये आलीय भट आणि पूजा भट सोबत बसलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.