मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. अलीकडेच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सेक्सी सिझलिंग फोटो शेअर केले आहेत.
रियाने काळ्या रंगाचा हॉट डीप नेक बॉडीकॉन ड्रेस घातला आहे आणि वरती सेक्सी पोज देताना दिसत आहे. रियाचा हॉटनेस पाहून यूजर्स वेडे झाले आहेत. ते कॉमेंट बॉक्सवर दे दाना डॅन फायर इमोजी आणि रेड हार्ट टाकत आहेत.
रिया चक्रवर्तीचाही समावेश होता. ती शॉर्ट एम्ब्रॉयडरी ब्लॅक आउटफिटमध्ये येथे पोहोचली. त्याचवेळी अमायरा दस्तूर येथे येलो जिप बॉडीकॉनमध्ये दिसली.
यापूर्वीही सोशल मीडियावर रियाचा पार्टी करतानाचा फोटो व्हायरल झाले आहे. बॉलीवूडमधील सेलेब्सच्या पार्टीमध्ये रिया देखील एन्जॉय करताना दिसून आली आहे. रिया गेल्यावषी ‘चेहरे’ चित्रपटात दिसली होती. यात अमिताभ बच्चन, क्रिस्टल डिसूझा आणि इमरान हाश्मी यांनी भूमिका केल्या होत्या.