पाटस – येथील परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या अस्तित्वामुळे या भागात ऊसकामगारांच्या कामात अडथळा येत असून, रात्रीच्यावेळी काम करण्यास मजूर नकार देत आहेत.