जाणून घ्या किती झाले ‘नोटा’ मतदान; ‘या’ मतदार संघात सर्वाधिक

पुणे: नुकत्याच लोकसभा निवडणूका पार पडल्या आणि काल (दि २३) निकाल सुद्धा जाहीर झाले. यामध्ये भाजपने ऐतिहासिक भूमिका बजावत काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. भाजपने एकूण ३४८ जागा मिळवल्या. तर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने ४८ जागांपैकी ४१ जागांवर विजय मिळवला.

निवडणुकांमध्ये मतदारांना नोटा पर्याय उपलब्ध असतो. यामध्ये ज्यांना (वरील पैकी कोणताच उमेदवार मान्य नाही) असे मतदार नकारात्मक प्रतिसाद देत नोटा विकल्पाचा वापर करतात. दरम्यान महाराष्ट्रात एकूण ४,८८,७६६ मतदारांनी उमेदवारांना नाकारले असून त्यांनी नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर सर्वाधिक नोटा मतदान २९,४७९ पालघर मतदार संघात झाले. यापाठोपाठ गडचिरोली मध्ये २४,५९९ तर नंदुरबार मध्ये २१९२५ नोटा मतदान झाले.

मतदारसंघ निहाय यादी (नोटा)

१) अहमदनगर – 4,072
2) अकोला – 8,866
3) अमरावती – 5,322
4) औरंगाबाद – 4,929
5) बारामती – 7,868
6) बीड – 2,500
7) यवतमाळ -वाशीम – 3,966
8) वर्धा – 6,510
9) ठाणे – 20,426
10) सोलापूर – 6,191
11) शिरूर – 6,051
12) शिर्डी – 5,394
13) सातारा – 9,227
14) सांगली – 6,585
15) रावेर – 9,216
16) रत्तागिरी-सिंधुदुर्ग – 13,777
17) रामटेक – 11,920
18) रायगड – 11,490
19) पुणे – 11,001
20) परभणी – 4,550
21) पालघर -29,479
22) उस्मानाबाद – 10,024
23) नाशिक – 6,980
24) नंदुरबार – 21,925
25) नांदेड – 6,114
26) नागपूर – 4,578
27) दक्षिण मुंबई (साऊथ) – 13,834
28) मुंबई नार्थ वेस्ट – 18,225
29) मुंबई नार्थ ईस्ट – 12,466
30) मुंबई नार्थ सेंट्रल – 10,669
31) मुंबई नार्थ – 11,966
32) मुंबई साऊथ – 15,115
33) मावळ – 15,779
34) माढा – 3,666
35) लातूर – 6,564
36) कोल्हापूर – 8,691
37) कल्याण – 13,012
38) जालना – 15,637
39) जळगाव – 10,332
40) हिंगोली – 4,242
41) हातकंणगले – 7,108
42) गडचिरोली – 24,599
43) दिंडोरी – 9,446
44) धुळे – 2,475
45) चंद्रपूर – 11,377
46) बुलढाणा – 7,681
47) भिंवडी – 16,397
48) गोदिंया-भंडारा – 10,524

एकूण – 4,88,766 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.