KKR vs SRH : कोलकाता नाईट रायडर्सने दिलेल्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद मैदानात उतरली. मयंक अग्रवाल आणि अभिषेक शर्माने सनरायझर्सच्या डावाची सुरुवात केली. विकेट्स न देता दोघांनी संयमी बॅटिंग करत पहिल्या पाच ओव्हर्समध्ये ५८ रन्स बोर्डावर लावले. | KKR vs SRH
सहाव्या ओव्हरमध्ये हर्षतने अग्रवालला ३२ (२१) आउट करत केकेआरला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. सहा ओव्हर्सनंतर सनरायझर्सने बोर्डावर ६५ रन्स लावले होते. | KKR vs SRH
Harshit Rana breaks the opening partnership ☝️#SRH still keeping up with the pace 📈
65/1 after 6 overs
Follow the match ▶️ https://t.co/xjNjyPa8V4 #TATAIPL | #KKRvSRH pic.twitter.com/ygDwfGkKB4
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2024
सनरायझर्सला शेवटच्या पाच ओव्हर्स पडल्या महागात
केकेआरच्या आंद्रे रसलने मारकांडेला एकाच ओव्हरमध्ये तीन सिक्स लगावत दमदार फटकेबाजी केली. रिंकू सिंगने देखील रसलला चांगली साथ देत फटकेबाजी केली. दोघांनी मिळून 24 बॉल्समध्ये 50 रान्सची भागीदारी पूर्ण केली. रसलने अवघ्या 20 बॉल्समध्ये आपली फिफ्टी पूर्ण करत टीमला मजबूत स्थितीत नेले.अखेरच्या ओव्हरमध्ये नटराजनने रिंकूला आउट करत ही जोडी फोडली. | KKR vs SRH
रसल रिंकूने केलेल्या फटकेबाजीमुळे केकेआरला शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये 85 रन्स मिळाले. रसलने केलेल्या 64 (25) रन्सच्या जोरावर केकेआरने 20 ओव्हर्समध्ये सनरायझर्ससमोर 208 रन्सचा डोंगर उभा केला आहे. | KKR vs SRH