isabel barrett – वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी एक मुलगी जे करत आहे ते मोठ्या मोठ्या व्यक्तींनाही जमले नाही. ही मुलगी वयाच्या १६ व्या वर्षी करोडपती झाली आहे. तिचे नाव इसाबेल बॅरेट आहे. तिने टीव्ही शोमध्येही काम केले आहे. यासोबतच ती संगीताच्या जगात खूप नाव कमावत आहे. इसाबेल बॅरेटच नवीन गाणं ‘बेस्ट फ्रेंड’ येत आहे. इसाबेलने वयाच्या पाचव्या वर्षी पहिल्यांदा लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर ती एका टीव्ही शोमध्ये दिसली.
डेली स्टार की रिपोर्ट नुसार, इसाबेल रिएलिटी टेलीविजन ऐवजी अन्य काही टीव्ही शो मध्येही दिसली. ती २०१२ मध्ये अमेरिकेतील आपल्या स्वःताच्या बळावर सर्वात कमी वयातमध्ये करोडपती बनलेली मुलगी आहे. करोडपती झाल्यानंतर इसाबेलने अनेक क्षेत्रात गुंतवणूक केली, आणि व्यवसाय सुरु केला, आणि आता जवळपास सहा वर्षांच्या ब्रेकनंतर तो आपल्या संगीताने लोकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.
इसाबेल सांगते,’मला संगीताच्या दुनियेत परतांना आनंद होत आहे. असं वाटतेय जसे कि खूप प्रवास करून परत येत आहे, हे सर्व पॉसिटीव्ह वाइब्समुळे होत आहे, टीवी आणि म्यूजिक करियर काही काळापासून मॉडलिंग इंडस्ट्रीमध्येही काम करत आहे, नुकताच तिने न्यूयॉर्क फैशन वीक भाग घेतला. मॉडलिंग च्या अनुभवाला तिने विशेष महत्व दिले आहे, तिने सांगितले,’ मॉडलिंग करतांना टैलेंटिड फोटोग्राफर्स आणि स्टाइलिस्ट सोबत काम करतेवेळी तिला खूप काही शिकायला मिळाले.’