Tuesday, July 8, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

IPL 2024 (RCB vs RR Eliminator) : आरसीबीचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले, राजस्थाननं 4 गडी राखून केलं पराभूत…

by प्रभात वृत्तसेवा
May 23, 2024 | 12:44 am
in Top News, क्रीडा
IPL 2024 (RCB vs RR Eliminator) : आरसीबीचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले, राजस्थाननं 4 गडी राखून केलं पराभूत…

IPL 2024 (RR vs RCB Eliminator, Match Result) : आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमने-सामने होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 4 गडी राखून पराभव केला आहे. यासह, राजस्थानने क्वालिफायर 2 सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे, जिथे संजू सॅमसनच्या सैन्याचा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) होईल.हा सामना जिंकणारा संघ 26 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सशी फायनल खेळेल.

प्रथम फलंदाजी करताना बेंगळुरूने 172 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 19 षटकांत सहा गडी गमावून 174 धावा करत सहज लक्ष्य गाठले. विजयासाठी 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जायस्वाल यानं आक्रमक सरुवात केली. त्याने 30 चेंडूत 45 धावां केल्या. रियान पराग 26 चेंडूमध्ये 36 धावा करून बाद झाला. संजू सॅमसन याला 13 चेंडूमध्ये फक्त 17 धावाच करता आल्या. टॉम केडमोर यानेही निराशा केली. केडमोर याने 15 चेंडूत 20 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार ठोकले. ध्रुव जुरेल यालाही मोठी खेळी करता आली नाही. ध्रुव जुरेल फक्त आठ धावा करून माघारी परतला.

हेटमायर याने 14 चेंडूमध्ये 26 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या खेळीमध्ये त्याने तीन चौकार आणि एक षटकार ठोकला.रोवमन पॉवेल याने फिनिशिंग टच दिला. पॉवेल याने आठ चेंडूमध्ये 16 धावांची खेळी करत विजय साकारला. या खेळीमध्ये त्यानं एक षटकार आणि दोन चौकार ठोकले. बेंगळुरूकडून सिराजने दोन गडी बाद केले. तर फर्ग्युसन, कर्ण शर्मा आणि ग्रीन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

तत्पूर्वी, आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 8 गडी गमावून 172 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. पहिल्या क्वालिफायरप्रमाणे हा सामनाही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. बंगळुरूची सुरुवात चांगली झाली, पण मधल्या षटकांमध्ये, RCB देखील त्याच परिस्थितीला बळी पडला जे क्वालिफायर सामन्यात SRH सोबत झाले होते.

173 to keep the dream alive! pic.twitter.com/dSXF87Zp2A

— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 22, 2024

या सामन्यात विराट कोहलीन 24 चेंडूत 33 धावांची खेळी करून बाद झाला. त्याला मोठी खेळी करता आली नाही पण त्याने या खेळीसह आयपीएलमधील 8 हजार धावा पूर्ण केल्या. रजत पाटीदारही चांगल्या लयीत दिसला, पण तोही 22 चेंडूत केवळ 34 धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलचा खराब फॉर्म संपण्याची चिन्हे दिसत नाहीत कारण रविचंद्रन अश्विनने त्याला शून्यावर बाद केले. राजस्थानकडून आवेश खानने सर्वाधिक विकेट घेतल्या, त्याने 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

IPL 2024 : ‘जे कोणी करू शकलं नाही ते विराट कोहलीने करून दाखवलं; लवकर OUT होऊनही रचला इतिहास…

विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 37 धावांची भागीदारी झाली, मात्र पाचव्या षटकात 17 धावा काढून डू प्लेसिस बाद झाला. पॉवरप्ले ओव्हर्समध्ये आरसीबीने 1 गडी गमावून 50 धावा केल्या होत्या आणि संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता. पुढील काही षटकांत धावगती खूपच कमी झाली, त्यामुळे 10 षटकांत बेंगळुरूची धावसंख्या 2 बाद 76 धावा झाली. कमी रनरेटमुळे, कॅमेरून ग्रीनने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना 27 धावांवर आपली विकेट गमावली. तर अश्विनने पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलला गोल्डन डकचा बळी बनवले.

अवेश खानने 15 व्या षटकात पाटीदारची बॅटही शांत केली, त्याला 34 धावा करता आल्या. 15 षटकांत संघाने 5 विकेट गमावून 125 धावा केल्या होत्या. दिनेश कार्तिकला केवळ 11 धावा करता आल्या असल्या तरी महिपाल लोमराने 17 चेंडूत 32 धावांची तुफानी आणि महत्त्वाची खेळी खेळली. शेवटच्या 5 षटकात बेंगळुरूच्या फलंदाजांनी 47 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या 170 च्या पुढे नेली. राजस्थानकडून आवेश खानने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याचवेळी अश्विनला दोन विकेट मिळाल्या. ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि चहल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

IPL 2024 (KKR vs SRH Qualifier 1) : कोलकाताने गाठली अंतिम फेरी, हैदराबादचा 8 गडी राखून केला पराभव…

हैदराबादप्रमाणेच बेंगळुरूनेही केली चूक…

क्वालिफायर 1 मध्ये सनरायझर्स हैदराबादला प्रथम खेळताना 159 धावा करता आल्या होत्या. एसआरएचच्या कमी धावसंख्येचे सर्वात मोठे कारण म्हणजे टॉप ऑर्डरचे अपयश. हैदराबादची दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे मधल्या फळीतील फलंदाज जबाबदारी घेऊ शकले नाहीत आणि मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करताना विकेट गमावत राहिले. त्याचप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून रजत पाटीदार, दिनेश कार्तिक आणि कॅमेरून ग्रीन हेही मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करताना बाद झाले.

Join our WhatsApp Channel
Tags: IPL 2024IPL 2024 RCB vs RR EliminatorRCB vs RRRCB vs RR Eliminator
SendShareTweetShare

Related Posts

FASTag News : …तर तुम्हालाही दुप्पट टोल भरावा लागणार; महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Top News

FASTag : फास्टॅगमधून टोल कलेक्शन वाढले; पहिल्या तिमाहीत 20,682 कोटींचे संकलन

July 8, 2025 | 10:44 pm
Share Market
Top News

बँका आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी तेजीत

July 8, 2025 | 10:33 pm
मोठी बातमी..! ‘माझ्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नका’; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना कडक आदेश
latest-news

मोठी बातमी..! ‘माझ्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नका’; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना कडक आदेश

July 8, 2025 | 10:30 pm
Share Market
Top News

Titan Company Share : टायटन कंपनीचा शेअर कोसळला

July 8, 2025 | 10:22 pm
Sindoor Flyover
latest-news

राज्यातील ‘या’ पुलाचे नाव आता ‘सिंदूर’.! १० जुलैला ऐतिहासिक लोकार्पण

July 8, 2025 | 9:54 pm
SA Vs ZIM
Top News

SA Vs ZIM : दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय ! ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा संघ

July 8, 2025 | 9:53 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

FASTag : फास्टॅगमधून टोल कलेक्शन वाढले; पहिल्या तिमाहीत 20,682 कोटींचे संकलन

बँका आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी तेजीत

मोठी बातमी..! ‘माझ्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नका’; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना कडक आदेश

Titan Company Share : टायटन कंपनीचा शेअर कोसळला

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या ब्राझीलमधील अधिकृत दौऱ्याला प्रारंभ; अध्यक्ष लुला यांच्याशी होणार द्विपक्षीय चर्चा

राज्यातील ‘या’ पुलाचे नाव आता ‘सिंदूर’.! १० जुलैला ऐतिहासिक लोकार्पण

SA Vs ZIM : दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय ! ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा संघ

Atul Save : दूध महासंघातील गैरव्यवहाराचा सीबीआय तपास सुरु; दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची माहिती

Texas floods : टेक्सासमधील पुरातील बळींची संख्या १०० च्या पुढे

समता प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप; शाळेला विकासाचे आश्वासन

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!