Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

प्रेरणादायी : उच्च शिक्षणानंतरही नोकरी मिळेना; वॉचमनची नाईट ड्युटी करुन झाला अधिकारी…

success stories of government jobs

by प्रभात वृत्तसेवा
March 1, 2024 | 2:45 pm
Education News

Education News

success stories of government jobs । एखादी गोष्ट साध्य करायची जिद्द असेल, तर ध्येय गाठण्यासाठी तुम्ही सर्वस्व देतो, हे विधान नाईट ड्युटी करत वॉचमन असलेल्या प्रवीणने सत्यात उतरवले. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात रात्रभर वॉचमॅनची ड्युटी करणारे प्रवीण कुमार आता सरकारी कर्मचारी झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी एक नाही तर दोन जण सरकारी नोकरीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे.

कॉलेजबाहेर नाईट गार्ड ड्युटी करण्यासोबतच प्रवीण अभ्यासही करायचा.वयाच्या 31 व्या वर्षी प्रवीणला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. पदवीनंतर शिक्षक पदावर त्यांची नियुक्ती झाली असून त्यांचे नाव कनिष्ठ व्याख्याता (जेएल) च्या अंतिम यादीतही नोंदवले गेले आहे. प्रवीण हा उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. आता सरकारी नोकरी मिळाल्यानंतर त्याला दरमहा ₹73,000 ते ₹83,000 पगार मिळणार आहे.

प्रवीणचे वडील मेकॅनिक आहेत आणि आई माचेरियल जिल्ह्यातील एका छोट्या गावात विडी कामगार म्हणून काम करते. आव्हाने असतानाही प्रवीणने कठोर परिश्रम करून हे स्थान मिळवले आहे. आज त्याच्या या यशावर त्याचे आई-वडील दोघेही खूप आनंदी आहेत. प्रवीणच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही, त्यांनी नेहमीच त्याला अभ्यासासाठी प्रेरित केले, प्रवीणचे आजचे यश त्याचेच फळ आहे.

success stories of government jobs । पदवीधर पदव्युत्तर पदवी असूनही त्यांनी चौकीदाराची नोकरी
प्रवीणकडे M.Com, B.Ed आणि M.Ed सारख्या पदव्या आहे, पण सरकारी नोकरीची तयारी करता यावी म्हणून तो सुरुवातीला चौकीदार म्हणून काम करू लागला. त्याला हवे असते तर त्याला खासगी कंपनीत सहज नोकरी मिळू शकली असती, पण हिंमत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने पदव्या घेऊनही चौकीदाराची नोकरी निवडण्याचा निर्णय घेतला. या काळात तो कधीही आपल्या ध्येयापासून विचलित झाला नाही आणि आज त्याची सरकारी पदावर नियुक्ती झाली आहे. प्रवीणची कथा ही प्रेरणा देते की जर तुमचा स्वतःवर पूर्ण विश्वास असेल आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर जीवनात जोखीम घेण्यात काहीच गैर नाही.

हेही वाचा 
प्रज्ञा ठाकूरचा जागी शिवराज मामा, शत्रुघ्न सिन्हा विरुद्ध भोजपुरी स्टार पवन सिंह…

Join our WhatsApp Channel
Tags: Government jobshigher educationinspirationaljob watchman night dutySuccess Stories
SendShareTweetShare

Related Posts

Dhananjay Munde |
Top News

मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”

May 19, 2025 | 8:16 am
“मी शब्दाचा पक्का आहे, पाडायचं म्हटलं तर पाडतोच”; अजित पवारांचा इंदापूरमध्ये जोरदार शब्दप्रहार
latest-news

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

May 19, 2025 | 8:07 am
Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण
latest-news

Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण

May 19, 2025 | 7:34 am
Top News

शैक्षणिक : कोचिंग क्लास संस्कृती

May 19, 2025 | 6:45 am
भाडे थकवल्यामुळे ‘आप’च्या कार्यालयाला लागले कुलूप !
latest-news

दिल्ली वार्ता : ‘आप’वर नवं संकट!

May 19, 2025 | 6:15 am
अग्रलेख : कारवाई सुरूच
latest-news

अग्रलेख : अशिष्ट राजकारण

May 19, 2025 | 6:00 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!