Dainik Prabhat
Friday, September 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

‘ऑपरेशन त्रिनेत्र’दरम्यान भारताचे 5 जवान शहीद; संरक्षण मंत्री जम्मू-काश्‍मीरात दाखल

by प्रभात वृत्तसेवा
May 6, 2023 | 4:19 pm
A A
‘ऑपरेशन त्रिनेत्र’दरम्यान भारताचे 5 जवान शहीद; संरक्षण मंत्री जम्मू-काश्‍मीरात दाखल

नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांसोबत भारतीय लष्कराच्या दहशतवादविरोधी ‘ऑपरेशन त्रिनेत्र’ कारवाई दरम्यान पाच जवान शहीद झाल्याच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर तेथील स्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शनिवारी या राज्यात दाखल झाले आहेत. राजौरीच्या कांडी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीच्या स्थितीचा ते आढावा घेणार आहेत.

दरम्यान, जम्मू आणि काश्‍मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी आज सकाळी राजौरी चकमकीत शहीद झालेल्या पाच लष्करी जवानांना श्रद्धांजली वाहिली.लान्स नाईक रुचिन सिंग रावत, पॅराट्रूपर सिद्धांत चेत्री, नाईक अरविंद कुमार, हवालदार नीलम सिंग आणि पॅराट्रूपर प्रमोद नेगी अशी शहीद जवानांची नावे आहेत. भारतीय लष्कर जम्मू प्रदेशातील भाटा धुरियनच्या तोटा गली भागात लष्कराच्या ट्रकवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाला हुसकावून लावण्यासाठी कार्यरत आहेत.

Tags: Anti-Terror Opsindian armyjammu and kashmirRajourisoldiers
Previous Post

“मल्लिकार्जून खर्गेंना संपवण्याचा BJPने कट रचलाय”, फोन रेकॉर्डिंग दाखवत रणदीप सुरर्जेवालांचा भाजपवर गंभीर आरोप

Next Post

Karnataka Election2023: भगव्या कारमधून पीएम मोदींचा कर्नाटकात साडेतीन तास ‘रोड शो’, ‘जब तक हिंदू रहेगा तब तक मोदी रहेगा’ घोषणा

शिफारस केलेल्या बातम्या

जम्मू-काश्‍मीर: पोलीस उपअधीक्षक शेख मुश्‍ताक यांचे दहशतवाद्यांशी संबंध; पैशाच्या व्यवहाराचे पुरावे उघडकीस
Top News

जम्मू-काश्‍मीर: पोलीस उपअधीक्षक शेख मुश्‍ताक यांचे दहशतवाद्यांशी संबंध; पैशाच्या व्यवहाराचे पुरावे उघडकीस

4 hours ago
भारतीय लष्करातील जवान दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला
पुणे

भारतीय लष्करातील जवान दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला

10 hours ago
दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते मेजर वडील, मुलगा लेफ्टनंट बनून त्याच बटालियनमध्ये झाला रुजू
राष्ट्रीय

दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते मेजर वडील, मुलगा लेफ्टनंट बनून त्याच बटालियनमध्ये झाला रुजू

2 weeks ago
लेहमध्ये पुण्यातील जवान दिलीप ओझरकर शहीद
Top News

लेहमध्ये पुण्यातील जवान दिलीप ओझरकर शहीद

2 weeks ago
Next Post
Karnataka Election2023: भगव्या कारमधून पीएम मोदींचा कर्नाटकात साडेतीन तास ‘रोड शो’, ‘जब तक हिंदू रहेगा तब तक मोदी रहेगा’ घोषणा

Karnataka Election2023: भगव्या कारमधून पीएम मोदींचा कर्नाटकात साडेतीन तास 'रोड शो', 'जब तक हिंदू रहेगा तब तक मोदी रहेगा' घोषणा

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

#Chandrayaan3 : प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला ‘इस्रो’ आज उठवणार नाही, कारण…

#TeamIndia : “ते दोघे खेळाडू जावई..”; ‘संजू सॅमसन’ला डावलल्याने चाहत्यांची BCCI वर टीका

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: जन्मदात्या आईने बाळाला 14व्या मजल्यावरून खाली फेकलं, धक्कादायक कारण उघडकीस

मध्यप्रदेशातून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले – “आदित्य… नाम तो सुना ही होगा’

लोकसभेत शिव्या, मुस्लिमांबाबत द्वेषमूलक वक्तव्य करणाऱ्या खासदारावर भाजप कारवाई करणार?

#INDvAUS 1st ODI : मोहम्मद शमीचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाचे Team India पुढे 277 धावांचे आव्हान…

‘पुरावा आहे म्हणूनच भारतावर…’, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व माहिती

अजित पवार मुस्लिम आरक्षणासाठी सरसावले; दिलं “हे’ आश्वासन

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Anti-Terror Opsindian armyjammu and kashmirRajourisoldiers

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही