Dainik Prabhat
Wednesday, August 17, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

#INDvENG 5th Test : इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू हेल्मेटवर कॅमेरा लावून खेळणार; जाणून घ्या..काय आहे कारण?

by प्रभात वृत्तसेवा
July 1, 2022 | 2:01 pm
A A
#INDvENG 5th Test : इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू हेल्मेटवर कॅमेरा लावून खेळणार; जाणून घ्या..काय आहे कारण?

बर्मिंगहॅम – भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा आणि पाचव्या सामना एजबॅस्टन मैदानावर होणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज ओली पोप हेल्मेटवर कॅमेरा लावून मैदानात उतरणार आहे. आयसीसीनेही त्याला तशी परवानगी देखील दिली आहे.

हेल्मेटमध्ये कॅमेरा लावून क्रिकेटर मैदानात उतरण्याची ही पहिलीच वेळ असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये हेल्मेटला कॅमेरा लावून मैदानात उतरणारा ओली पोप हा पहिलाच क्रिकेटर ठरणार आहे. पोप शॉर्ट लेगवर किंवा फलंदाजाच्या जवळपास फिल्डिंग करताना कॅमेरा असलेले हेल्मेट घालणार आहे. फिल्डिंगदरम्यानच तो हा कॅमेरा लावू शकतो.

इंग्लंडमधील सामन्याचे प्रसारण करणाऱ्या स्कायस्पोर्ट्स या वाहिनीचा हा नवा प्रयोग आहे. याद्वारे फलंदाजाजवळ उभे राहून क्षेत्ररक्षण करणे किती कठीण असते हे प्रेक्षकांना दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच, चेंडू किती वेगाने येतो आणि क्षेत्ररक्षकाला झेल घेण्यासाठी किती कमी वेळ मिळतो, हेही प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठी आयसीसी आणि ईसीबीनेही परवानगी दिली आहे. ओली पोपच्या हेल्मेटवर लावलेला हा कॅमेरा मैदानावरील आवाज रेकॉर्ड करू शकत नाही. दरम्यान आवाजासाठी पहिल्यापासून स्टम्प माईकचा वापर केला जातो.

शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणे खूपच धोकादायक

शॉर्ट लेग किंवा बॅट्समनच्या जवळ असलेल्या इतर कोणत्याही पोझिशनवर क्षेत्ररक्षण करणे खूप कठीण आणि धोकादायक असते. याच कारणामुळे अनेकदा या ठिकाणी संघातील सर्वात तरुण किंवा नवा खेळाडूलाच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी पाठवले जाते. शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करताना खेळाडूला दुखापत होण्याची शक्यता खूप जास्त असते, कारण जेव्हा जेव्हा फलंदाज त्या दिशेने शॉट खेळतो तेव्हा चेंडू खूप वेगाने क्षेत्ररक्षकाकडे येतो. या कारणास्तव, संघातील सर्वात महत्त्वाचे फलंदाज किंवा गोलंदाज या ठिकाणी सहसा क्षेत्ररक्षणासाठी पाठवले जात नाहीत, कारण त्यांना दुखापत झाल्यास संघ अडचणीत येऊ शकतो.

Tags: Cricketer Ollie PopeEdgbastonField With Camera On HelmetIND Vs ENG 5th Test 2022

शिफारस केलेल्या बातम्या

No Content Available

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आता पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवण्याची चीनची तयारी

Stock Market : सलग चौथ्या दिवशी शेअर निर्देशांकात वाढ; सेन्सेक्‍स पुन्हा…

Ultimate Kho Kho 2022 : गुजरात जायंट्‌सचा सलग दुसरा विजय

“महिलांचा आदर करण्याबद्दल तुम्ही जे बोललात…” बिल्कीस बानो प्रकरणी तेलंगणाच्या मंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

ईडीने फास आवळला : कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुकेशसोबत जॅकलीन फर्नांडिसही आरोपी

भंडारा : जिल्ह्यात 42 निवारागृहांत 3 हजाराहून अधिक पूरग्रस्तांची प्रशासनाकडून व्यवस्था

द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव – मुख्यमंत्री शिंदे

Rain Update : पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद

“पत्नीची दुसऱ्या महिलेशी तुलना करणे हे…” कोलकाता हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

“बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सोडून मोदींनी नेमका काय संदेश दिला?”

Most Popular Today

Tags: Cricketer Ollie PopeEdgbastonField With Camera On HelmetIND Vs ENG 5th Test 2022

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!