Dainik Prabhat
Monday, December 11, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

आधी शुभमन, श्रेयसने पळवलं नंतर ‘सूर्या’ने रडवलं! ३९९ धावांसह भारताने ऑस्ट्रेलियाचा तो विक्रम मोडला…

by प्रभात वृत्तसेवा
September 24, 2023 | 6:43 pm
A A
Ind vs Aus Live Score

Ind vs Aus Live Score – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात आज भारतीय फलंदाजांनी पाहुण्या संघाच्या गोलंदाजांची येथेच्छ धुलाई केली. ऋतुराज गायकवाड वगळता सर्वच भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धु-धु धुतलं. सलामीवीर ऋतुराज लवकर तंबूत परतल्यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी मैदानात आला. शुभमन गिलसोबत त्याने धावांची गती वाढवत वेगवान खेळ केला.

शुभमन (१०४) व श्रेयस (१०५) या दोघांनीही आपली शतकं साजरी करत, मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. मैदानात जम बसलेले दोन्ही फलंदाज एकामागून एक बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार के एल राहुलने ईशान किशनसोबत महत्वपूर्ण भागीदारी केली. ईशान किशनने २ चौकार व २ षटकार खेचत १८ चेंडूत ३१ धावा केल्या. मैदानावर तो सेट होतोय असं वाटत असतानाच झाम्पाने त्याचा बळी घेतला.

त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमारने पाहुण्या संघाच्या गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. आपल्या खास शैलीमध्ये मैदानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात चेंडू टोलवण्यासाठी मिस्टर ३६० अशी बिरुदावली मिळालेल्या सूर्यकुमारने आजही ती सार्थ ठरवली. त्याने अवघ्या ३७ चेंडूंमध्ये ७२ धावा केल्या. यामध्ये ६ षटकार व ६ चौकारांचा समावेश होता.

सूर्यकुमारचा झंझावात सुरु असतानाच दुसऱ्या बाजूने के एल राहुलने मोलाची साथ दिली. राहुलने ३८ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या. राहुल बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या जडेजाने ९ चेंडूत १३ धावांचे योगदान दिले. शुभमन व श्रेयस यांची शतकी खेळी, कर्णधार के एल राहुलचे अर्धशतक, ईशान किशनची छोटी पण तडाखेबंद खेळी व अखेरीस सूर्यकुमार यादवचे वादळ यांमुळे भारतीय संघाने ३९९ धावांचा डोंगर उभारला. पाहुण्यांना विजयासाठी ४०० धावांचे कठीण लक्ष्य पार करावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा तो विक्रम मोडला   

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम आजपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. २०२०मध्ये सिडनी येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३८९ धावा केल्या होत्या. भारतीय फलंदाजांनी आज हा विक्रम मोडला असून आज भारतीय संघाने केलेल्या ३९९ धावा सर्वोच्च ठरल्या आहेत. भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाला मागील सामन्याप्रमाणे स्वस्तात गुंडाळून हा विक्रम भारताच्या नावावर कायम ठेवणार की ऑस्ट्रेलियन फलंदाज ३९९ धावांचे लक्ष्य गाठून पुन्हा एकदा वरचढ ठरणार हे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.

धावफलक     

16/1 (आर. गायकवाड, 3.4 ओव्ह) · 216/2 (एस. अय्यर, 30.5 ओव्ह) · 243/3 (एस. गिल, 34.5 ओव्ह) · 302/4 (आय. किशन, 40.2 ओव्ह) · 355/ ५ (केएल राहुल, ४५.६ ओव्ह)

 

 

Tags: Ind vs Aus Live Score
Previous Post

Pune : हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी संदीप गोते यांची निवड

Next Post

विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट मधून काढले दहा हजार कोटी

शिफारस केलेल्या बातम्या

IND vs AUS 4TH T20 : रिंकू सिंगचे अर्धशतक हुकलं; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य…
क्रीडा

IND vs AUS 4TH T20 : रिंकू सिंगचे अर्धशतक हुकलं; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य…

1 week ago
#CWC2023 #INDvAUS Final : टीम इंडियाला सहावा अन् मोठा धक्का; केएल राहुलला स्टार्कनं दाखवला तंबूचा रस्ता….
क्रीडा

#CWC2023 #INDvAUS Final : टीम इंडियाला सहावा अन् मोठा धक्का; केएल राहुलला स्टार्कनं दाखवला तंबूचा रस्ता….

3 weeks ago
#CWC2023 #INDvAUS Final : भारतीय संघ अडचणीत; निम्मा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये, जडेजा बाद…
क्रीडा

#CWC2023 #INDvAUS Final : भारतीय संघ अडचणीत; निम्मा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये, जडेजा बाद…

3 weeks ago
#CWC2023 #INDvAUS Final : अहमदाबादमध्ये पुन्हा शांतता! अर्धशतकानंतर किंग कोहली क्लीन बोल्ड…
Top News

#CWC2023 #INDvAUS Final : अहमदाबादमध्ये पुन्हा शांतता! अर्धशतकानंतर किंग कोहली क्लीन बोल्ड…

3 weeks ago
Next Post
2 लाख गुंतवून कमावले 1 कोटी ! ‘या’ IT कंपनीचे शेअर्स ठरले कुबेराचा खजाना

विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट मधून काढले दहा हजार कोटी

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

सीबीआयला तपासासाठी राज्यांच्या सहमतीची गरज नसावी, संसदीय समितीची शिफरस

आता यापुढे JNUमध्ये आंदोलन केल्यास 20 हजार रुपयांचा दंड

‘काँग्रेसने एनआरसीची समस्या निर्माण केली’ – बद्रुद्दीन अजमल

Inauguration of Khelo India Para Games 2023 : भारताच्या पदकांमध्ये 2030 मध्ये दुपटीने वाढ होईल – क्रीडामंत्री ठाकूर

‘गळ्यापर्यंत भ्रष्टाचारात बुडालेल्या कॉंग्रेस पक्षाचा ‘हा’ केवळ एक नमुना’ – जे. पी. नड्डा

नेतान्याहू यांचे हमासला शरण येण्याचे आवाहन; ‘याह्या सिनवारसाठी मरू नका, इस्रायलचे सैनिक बना’

‘नोटा’ मोजण्याचे असे मशीन तयार करा की…; उपराष्ट्रपती धनखड यांनी टेक्नाॅलाॅजिच्या विद्यार्थ्यांना दिला सल्ला

श्रीमंत देशांची मदत मिळवण्यासाठी झेलेन्सकी अर्जेंटिनामध्ये

कलम ३७० बाबतच्या निकालाने पाकिस्तानचा थयथयाट; म्हणे, या निकालाला कायदेशीर महत्व नाही…

केंद्रात कॉंग्रेसची सत्ता आली तर कलम ३७० पुन्हा आणणार का? पी. चिदंबरम यांनी दिले उत्तर

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Ind vs Aus Live Score

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही