मुंबई – अभिनेत्री शर्लिन चोप्रा आपल्या अभिनयापेक्षा इतर कारणांमुळेच जास्त चर्चेत असते. शर्लिन चोप्राने काही मोजकेच चित्रपट केले आहेत पण तिथून तिला फारशी ओळख मिळाली नाही. शर्लिन चोप्रा तिच्या स्पष्ट विधानांसाठी आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते. यामुळेच ती जास्त लोकप्रिय देखील आहे. आता देखील शर्लिन आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. यावेळी शर्लिन ट्रान्सपरंट जाळीदार ड्रेसमध्ये दिसली आहे.ही ड्रेसची डिजाईन असली तरी यामुळे शर्लिनने सोशल मीडियावर चांगलाच पार वाढवला आहे.
शर्लिन चोप्राचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे लोकांचे लक्ष वेधून घेतात. आता देखील शर्लिन चोप्राचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी शर्लिनने परिधान केलेल्या ड्रेसची विशेष चर्चा आहे.याच ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी तिची तुलना उर्फीशी केली आहे.
शर्लिन चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती कट साईड ड्रेसमध्ये खूपच हॉट लूकमध्ये दिसत आहे. हशर्लीनला पाहताच पापराजीचे कॅमेरे देखील तिच्याकडे आकर्षित झाले.शर्लिनने परिधान केलेल्या जाळीदार ड्रेसमध्ये ती कमालीची फिट दिसत आहे. यावेळी चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहून शर्लीनची तुलना उर्फी जावेदसोबत केली आहे.
View this post on Instagram
शर्लिनच्या या हॉट लूकवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यावेळी नेटकऱ्यांनी तिचॆ तुलना थेट उर्फी जावेदशी केली आहे. ‘बिचारी उर्फी अशीच बदनाम आहे’ अशी कमेंट एकाने केली आहे. तर आणखी एकाने उर्फी 2.0 असं म्हंटल आहे. शर्लिन चोप्राच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने ‘टाइमपास’, ‘रेड स्वस्तिक’, ‘गेम’, ‘कामसूत्र’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.