मेष :आर्थिक लाभ होतील. मनोकामना पूर्ण होतील.
वृषभ :संततीसुख मिळेल. कामाचे नियोजन कराल.
मिथुन :कामे मार्गी लागतील. प्रतिष्ठा मिळेल.
कर्क :सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आशावादी वृत्ती ठेवा.
सिंह : कार्यक्षेत्र रुंदावेल. धावपळ वाढेल.
कन्या :जिद्द, चिकाटी वाढेल. सुसंधी मिळेल
तूळ : कमी श्रमात जास्त यश. सुयश मिळेल.
वृश्चिक:योग्य दिशा मिळेल. मानसिकता चांगली राहील.
धनू : अनावश्यक खर्च टाळा. कामात अडचणी येतील.
मकर : प्रभाव पडेल. वक्तृत्वाने बाजी माराल.
कुंभ : नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. उत्साही राहाल.
मीन : आर्थिक प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.