मेष :खरेदीचे बेत सफल होतील. सहवासात वेळ मजेत जाईल. वृषभ : मुलांच्या बाबतीत समाधानाने रहाल. दगदग पात्र टाळा. मिथुन : कामात यश मिळाल्याने उत्साह व जोम राहील. कर्क :प्रकृतीमान सुधारेल. मानसिक समाधान मिळेल. सिंह :बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. कन्या :घरात तुमचे धोरण लवचिक ठेवा. घरात बदल करू नयेत. तूळ :सलोख्याचे संबंध राहतील याची काळजी महिलांनी घ्यावी. वृश्चिक :तरुणांना प्राविण्य दाखवता येईल. मनोकामना पूर्ण होईल धनू :घरात प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. प्रवास घडेल. मकर : तरुणांना कर्तृत्व दाखवण्यास वाव मिळेल. कुंभ :घरात महत्वाचे निर्णयात तुमचा पुढाकार राहील. मीन :तरुणांना कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. रागावर नियंत्रण ठेवावे.