मेष : आर्थिक लाभ होईल. नवीन कामे मिळतील.
वृषभ : अनपेक्षित सुवार्ता कळेल, आप्तेष्ट भेटतील.
मिथुन : वरिष्ठांच्या मर्जीत राहा, विशेष प्रयत्न करा.
कर्क : गरज ओळखून प्राधान्य द्या, छोटा प्रवास घडेल.
सिंह : जीवन गतिमान होईल, तब्येतीची काळजी घ्या.
कन्या : नवीन ओळखी होतील, यश मिळेल.
तूळ : तुमचे महत्त्व कळेल, आप्तेष्टांचा सहवास लाभेल.
वृश्चिक : पळत्याच्या मागे लागू नका. योग्य पावले उचला.
धनु : तटस्थ राहा, वादाचे प्रसंग टाळा.
मकर : प्रतिष्ठा वाढेल, दगदग धावपळ वाढेल.
कुंभ : मतितार्थ समजून घ्या. त्याप्रमाणे कृती करा.
मीन : योग्य निर्णय घ्या, मर्यादा ओळखून वागा.