मेष :कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
वृषभ :आरोग्याच्या तक्रारी होतील. कर्तृत्वाला संधी मिळेल.
मिथुन :मानसिक स्थैर्य मिळेल. कामांना गती येईल.
कर्क :अपेक्षित साथ मिळेल. आरोग्य चांगले राहील.
सिंह :वेळ व पैसा याचे गणित बसवा. खर्च वाढेल.
कन्या :आर्थिक लाभ होतील. सुयश लाभेल.
तूळ :काहींना प्रवासाचे योग येतील. जामीन रहा नका.
वृश्चिक:जिद्द चिकाटी वाढेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
धनू :व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. गुरुकृपा लाभेल.
मकर :वैवाहिक सौख्य लाभेल. जुनी येणी वसूल होतील.
कुंभ :वाहने जपून चालवा. सजगवृत्ती बाळगा.
मीन :नोकरी व्यवसायात उत्तम स्थिती राहील.