मेष :शब्दाला मान मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन राहील.
वृषभ : पैशाची ऊब मिळेल. कामे मार्गी लागतील.
मिथुन : अनपेक्षित खर्च. मनाविरुद्ध वागावे लागेल.
कर्क : कष्टाच्या प्रमाणात यश. दिलेला शब्द पाळा.
सिंह : मनपसंत साथ मिळेल. कामे गती घेईल.
कन्या : वरिष्ठ खुश होतील. हातातील कामे पूर्ण होतील.
तूळ : जिद्द वाढेल. अचूक निर्णय घ्याल.
वृश्चिक: मनोकामना पूर्ण होतील. अंदाज बरोबर ठरेल.
धनू : नशीब साथ देईल. सुवार्ता कळेल.
मकर : पैशाची उब मिळेल. सुखासीन दिवस.
कुंभ : खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पथ्यपाणी सांभाळा.
मीन : सर्व कार्यात यश मिळेल. चिंता नाहीशी होईल.