मेष : जीवन गतीमान होईल, तब्येतीची काळजी घ्या.
वृषभ : ध्येय धोरणे ठरवाल, प्रगती होईल.
मिथुन : जमा खर्च समसमान राहील. समाधानी राहाल.
कर्क : मनमानी वागाल, अडचणी येतील.
सिंह : ईप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करा.
कन्या : नवीन व्यवसाय सुरु कराल, उत्तम कालावधी.
तूळ : आवडीच्या क्षेत्रात यश हितावह राहील.
वृश्चिक : सकारात्मक दृष्टीकोन, भविष्यात सफलता.
धनु : अनपेक्षित लाभ, मनोबल उत्तम राहील.
मकर : नवीन अनुभव येतील, सावध राहा.
कुंभ : व्यवहारात काटेकोर राहा, निरपेक्ष राहा.
मीन : गैरसमज दूर होतील. शांत राहा