मेष :सार्वजनिक क्षेत्रात प्रगती. भाग्यवर्धक घटना घडेल.
वृषभ :महत्त्वाची कामे मार्गी लागतील. नवीन सहवासाचे आकर्षण.
मिथुन :अपेक्षित गाठीभेटी होतील. योग्य निर्णय ठरतील.
कर्क :मनोबल वाढेल. नवीन कामे मिळतील.
सिंह :अपेक्षित चांगली घटना घडेल. आर्थिक आवक वाढेल.
कन्या :प्रवास नको. आत्मविश्वास कमी राहील.
तूळ : वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवास घडेल.
वृश्चिक: विरोधकांवर मात कराल. सुवार्ता कळेल.
धनू :पैशाची चिंता मिटेल. मानसिक शांतता मिळेल.
मकर :वरिष्ठ खूश होतील. गुंतवणुकीतून यशप्राप्ती.
कुंभ : आवडीचे काम मिळेल. नवीन जबाबदारी स्वीकाराल.
मीन : अचानक धनलाभ. मनोकामना पूर्ण होईल