मेष : उत्साह वाढेल, प्रगती होईल.
वृषभ : तरुणांचे विवाह ठरतील, अपेक्षित यश.
मिथुन : मुलांसाठी विनाकारण चिंता कराल.
कर्क : दिवस आनंदी जाईल. मन:शांती मिळेल.
सिंह : कामे वेळेत पूर्ण, शुभप्रसंगात पुढाकार राहील.
कन्या : तरुणांना अपेक्षित संधी चालून येईल.
तूळ : प्रकृतीची साथ मिळेल, चांगला दिवस.
वृश्चिक: अनपेक्षित सुखद बातमी कानावर येईल.
धनु : अडचणींवर मात कराल.महत्त्वाची बातमी कळेल.
मकर : यश मिळण्याची शक्यता. अचानक धनलाभ .
कुंभ : चांगली बातमी कळेल. अनुकूल ग्रहमान.
मीन : जास्त आत्मविश्वास बाळगू नका.