मेष : तरूणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
वृषभ : मिळालेल्या संधीचा लाभ घेण्याकडे कल राहील.
मिथुन : घरात भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य राहील.
कर्क : घरात सर्वांच्या आवडीनिवडी जपाल.
सिंह : नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत मिळेल.
कन्या : नवीन संधीसाठी तुमची निवड करतील.
तूळ : कृतीवर भर ठेवलात तर कामाचा उरक पडेल.
वृश्चिक: घरात वातावरण आनंदी राहील. पैशाची चिंता मिटेल.
धनू : बुकिंग केलेल्या जागेचा ताबा मिळेल. सुवार्ता कळेल.
मकर : होणारे वादविवाद टाळलेत तर सणांचा आनंद मिळेल.
कुंभ : तात्विक मतभेद झाले तरी दुर्लक्ष करा.
मीन : स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. कामाचा मोबदला मिळेल