मेष : प्रियजनांच्या भेटीचे योग. अपेक्षित पत्रव्यवहार होतील.
वृषभ : महिलांना खरेदीचा मूड जाणवेल.
मिथुन : विद्यार्थ्यांचे अभ्यासातील मनोधैर्य उंचावेल.
कर्क : कामानिमित्ताने नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील.
सिंह : घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. पैशाची चिंता नसेल.
कन्या : घरात मानसिक स्थैर्य. प्रियजनांचा सहवास लाभेल
तूळ : नोकरीत कामाचा ताण तात्पुरता कमी होईल.
वृश्चिक : घरात बिघडलेले संबंध सुधारतील.
धनु : सर्वांच्या सुखासाठी पैसे जास्त खर्च करावे लागतील.
मकर : मित्र मैत्रिणींच्या सहवासात वेळ चांगला जाईल.
कुंभ : कामासाठी प्रवास होईल. शुभकार्ये ठरतील
मीन : पैशाची तात्पुरती सोय होईल.