मेष : कामानिमित्त प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील.
वृषभ : नोकरीत अपेक्षित सवलती मिळतील.
मिथुन : कंटाळवाणे काम संपेल, महत्त्व वाढेल,
कर्क : सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल.
सिंह : अपेक्षित व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.
कन्या : व्यवसायात खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यश.
तूळ : परिस्थितीशी मिळते जुळते घ्या, फायदा होईल.
वृश्चिक : पैशाचे गणित कोलमडेल. तयारी ठेवा.
धनु : कार्यपद्धतीत बदल करून कामात सुसुत्रता.
मकर : पैशाची सोय होईल, मनुष्यबळही मिळेल.
कुंभ : कामाच्या कार्यपद्धतीत फेरफार होईल.
मीन : कामात शिथिलता येईल, कामाची आखणी करा.