मेष : सहकार्य मिळणार नाही, कामाला विलंब होईल.
वृषभ : नवीन कार्यपद्धती अवलंबा, यश मिळेल.
मिथुन : कुणालाही दुखवू नका, हेतू साध्य होईल.
कर्क : गुंतवणूक करताना योग्य काळजी घ्या.
सिंह : पैसे मिळतील, चैतन्य जागृत होईल.
कन्या : कामाचा व्याप वाढेल, सुधारणा होईल.
तूळ : कामे पूर्ण करा, संधीचा फायदा घ्या.
वृश्चिक : नवीन कामे मिळतील, परिस्थिती बदलेल
धनु : कडू गोड अनुभव येतील, कामे मार्गी लागतील.
मकर : जमा खर्च प्रमाण समसमान राहील.
कुंभ : सतर्क राहा, उलाढाल वाढवण्याचा प्रयत्नात राहा.
मीन : नवीन कामे मिळतील, खर्चावर नियंत्रण ठेवा.