मेष : निर्णय योग्य ठरतील. मानसन्मान मिळेल.
वृषभ : आनंदी व उत्साही दिवस. कामात प्रतिष्ठा मिळेल.
मिथुन : श्रमसाफल्य. कामात हुरूप वाढेल.
कर्क : कामात व्यग्र रहाल.कामाचा आनंद मिळेल.
सिंह : अपेक्षा पूर्ण होतील.चांगली बातमी समजेल.
कन्या : खिशावर ताण येईल.पैशाचे गणित कोलमडेल.
तूळ : अव्यवहारी वागू नका. भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्या.
वृश्चिक : अपेक्षित बदल कराल. कामे वेळेत पूर्ण होतील.
धनु : जुनी येणी येतील.दिलेले वचन पाळाल.
मकर : पैशाची चिंता मिटेल.नवीन कामे मिळतील.
कुंभ : योग्य मार्गदर्शन मिळेल. कामाचा आवाका वाढेल.
मीन : प्रवास घडेल. आनंदी रहाल.