संजय दत्तचा वाढदिवस आहे. बॉलीवूडमध्ये अभिनय गुणांनी संपन्न असलेल्या सुनिल दत्त आणि नर्गिस यांचा संजय हा मुलगा, रॉकी, साजन, खलनायक, वास्तव, सडक, मुन्ना भाई एबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, काटे , अग्नीपथ, पानीपत हे त्याचे काही गाजलेले चित्रपट आहे.
चित्रपटात नायकाच्या भूमिके पेक्षा संजय दत्तचा नकारात्मक भूमिकांना नेहमीच प्रेक्षकांकडून दाद मिळाली आहे. ‘नायक नहीं खलनायक हूं मैं’ असं म्हणत प्रेक्षक आज ही संजय दत्तचा अशातच भूमिकांना प्रेक्षकानकडून चांगलेच अभिप्राय मिळाले आहे.
बॉलिवूडच्या लाडक्या संजूबाबाचा आज वाढदिवस! ‘रॉकी’पासून सुरू झालेला संजय दत्तचा प्रवास आजही तितकाच रोमांचक आहे. आज साठाव्या वाढदिवसानिमित्त त्याचा ‘केजीएफ चॅप्टर 2’मधील खलनायकाचा लूक लॉन्च झालाय.
बॉलीवूडमध्ये संजय दत्तच्या खलनायक भूमिका
खलनायक
पानीपत
वास्तव
अग्नीपथ
काटे