Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

सॉवरेन गोल्ड बॉन्ड : सरकार विकणार १०० टक्के शुद्ध सोनं

by प्रभात वृत्तसेवा
October 25, 2021 | 9:13 am
A A
सॉवरेन गोल्ड बॉन्ड : सरकार विकणार १०० टक्के शुद्ध सोनं

सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणं शुभ मानल जात. यातच दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपल्याने ग्राहक सोनं खरेदीसाठी पसंती देत आहे. त्यामुळे जर तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर केंद्र सरकारकडून १०० % शुद्ध सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी देण्यात आली आहे. यासाठी तुम्ही २५ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरपर्यंत सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये (गुंतवणूक करू शकता. त्या अंतर्गत सोने २४ कॅरेट खरेदीसाठी प्रति ग्रॅम ४१७५ रुपयांची किंमत निश्चित करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने सॉवेरन गोल्ड खरेदीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या ग्राहकांनासाठी डिजिटल पेमेंटमध्ये प्रति ग्रॅम सोन्यामागे ५० रुपयांची सूट दिली आहे. म्हणजेच डिजिटल पेमेंट करताना एक ग्रॅम सोन्यासाठी ४७१५ रुपये द्यावे लागतील. याच २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची बाजार किंमत आज ४७८० रुपये इतकी आहे.

आर्थिक वर्ष २०२१ -२२ साठीच्या सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या तिसऱ्या मालिकेअंतर्गत ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान ४ टप्प्यांत बॉन्ड जारी केले जातील. तर आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण १० टप्प्यांत सॉवरेन गोल्ड बॉन्ड लाँच केले जातील. यापैकी, मे २०२१ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत ६ टप्प्यांत सॉवरेन गोल्ड बॉन्ड सुरू करण्यात आले आहेत. आत्ताची सातवी मालिका आहे.

जसजसे सोन्याचे भाव वाढतात तसतसे सोने गुंतवणूकदारही वाढतात. मात्र हे व्यवहार कागदी आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहेत. यामुळे तुम्हाला ते फिजिकल सोन्याप्रमाणे लॉकरमध्ये ठेवण्याचा खर्चही सहन करावा लागणार नाही. हे सोने बँका, पोस्ट ऑफिस, एनएसई आणि बीएसई व्यतिरिक्त स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे विकले जाते.

आरबीआयने देशात २०१५ पासून सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये किमान एक ग्रॅम सोने खरेदी करता येते. म्हणजेच तुम्ही किमान ४७१५ रुपयांचे सोने खरेदी करू शकता. गुंतवणूकदार ते ऑनलाइन किंवा रोखीने खरेदी करू शकते त्याबदल्यात सममूल्याचे सॉवरेन गोल्ड बॉन्ड जारी केले जातात. त्याचा मुदतपूर्ती कालावधी आठ वर्षांचा असतो. पण पाच वर्षांनंतर बाहेर पडण्याची संधी दिली जाते. थेट दुकानात जाऊन सोन्याची खरेदी कमी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये वार्षिक २.५ टक्के व्याज उपलब्ध आहे. गोल्ड बॉन्डमध्ये किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक केली जाऊ शकते आणि सामान्य माणसासाठी कमाल गुंतवणुकीची मर्यादा ४ किलो आहे. तर हिंदू अविभक्त कुटुंबासाठी (HUF) ४ किलो आणि ट्रस्ट २० किलोची मर्यादा आहे. गेल्या काही वर्षांत गोल्ड बॉन्डमध्ये लोकांची आवड वाढली आहे.

गोल्ड बॉन्डचा उद्देश भौतिक सोन्याची मागणी कमी करणे हा आहे, म्हणजेच लोक दागिन्यांऐवजी सोन्याचे रोखे खरेदी करतात. फिजिकल सोन्यापेक्षा गोल्ड बॉण्ड्स व्यवस्थापित करणे सोपे आणि सुरक्षित आहे. सरकारी गोल्ड बॉन्डची किंमत बाजारात चालू असलेल्या सोन्याच्या दरापेक्षा कमी आहे.

Tags: financegold ratesindian governmentInvestment optionreserve bank of indiaSovereign Gold Bonds
Previous Post

अबाऊट टर्न : “चॅट’मसाला

Next Post

नांदेडमध्ये ब्रेकअप सहन न झाल्याने तरुणीचा भरदिवसा गळा चिरून खून

शिफारस केलेल्या बातम्या

RBI : दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास आणखी मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन…
Top News

RBI : दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास आणखी मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन…

7 hours ago
‘या’ तारखेपासून तुम्हाला खरेदी करता येणार स्वस्त सोने; वाचा किंमत अन् अखेरची तारीख
Top News

‘या’ तारखेपासून तुम्हाला खरेदी करता येणार स्वस्त सोने; वाचा किंमत अन् अखेरची तारीख

3 weeks ago
G-20 परिषदेसाठी भारत सरकारने किती कोटी रुपये खर्च केलाय पहा
Uncategorized

G-20 परिषदेसाठी भारत सरकारने किती कोटी रुपये खर्च केलाय पहा

3 weeks ago
पुणे : ‘एटीएस’चीही धडक कारवाई ;टेरर फंडिंगचा संशय
पुणे

दहशतवाद्यांना बॉम्बचे साहित्य पुरविले ; अर्थसहाय्य करणाऱ्या इंजिनिअरला “एटीएस’कडून अटक

2 months ago
Next Post
नांदेडमध्ये ब्रेकअप सहन न झाल्याने तरुणीचा भरदिवसा गळा चिरून खून

नांदेडमध्ये ब्रेकअप सहन न झाल्याने तरुणीचा भरदिवसा गळा चिरून खून

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023(Boxing) : प्रीतीने जिंकला ऑलिम्पिक कोटा; भारतासाठी पदक देखील केले निश्‍चित…

Asian Games 2023(weightlifting) : मीराबाई चानूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात…

Asian Games 2023 : नेमबाजीमध्ये सरबज्योत-दिव्याला सांघिक रौप्यपदक…

Asian Games 2023 (Hockey) : भारताचा पाकवर सर्वात मोठा विजय

JD(S) alliance with BJP : भाजपसोबत आघाडीवरून कर्नाटक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष भडकले

‘भाजपला या महाराष्ट्राचे….’, कंत्राटी तहसीलदार भरतीवरून सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप

“50 वर्षे लागू शकतात ती कामे मोदींनी 3 महिन्यात पूर्ण केली” – अमित शहा

पंजाबमधील शेतकऱ्यांचे “रेल रोको आंदोलन” 3 दिवसानंतर मागे

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यावर; विविध विषयांवर बैठकांचे सत्र

Bangladesh Slams Canada : शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडामध्ये आश्रय

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: financegold ratesindian governmentInvestment optionreserve bank of indiaSovereign Gold Bonds

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही