सुहाना खानने शेयर केले ग्लॅमरस फोटो

बॉलीवूडमधील किंग खान अर्थात शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने भलेही चित्रपटसृष्टीत डेब्यू केलेले नाही. परंतु तिची फॅन फॉलोइंग कोणत्याही स्टार कलाकारापेक्षा कमी नाही.

 

View this post on Instagram

 

gonna post this before i stare at it long enough to start hating it 👀

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

सुहाना खान सतत सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सुहानाने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

या फोटोंमध्ये सुहानाने खुपच दिलखेचक अंदाजात पोज दिल्या आहेत. बेडवर बसून दिलेल्या पोजमध्ये सुहाना खुपच सुंदर दिसतेय. यात सुहानाने प्रिंटेड ड्रेसमध्ये केस मोकळे सोडलेले आहेत.

 

View this post on Instagram

 

👙🏖🍹

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, “हे फोटो मी पोस्ट करत आहे, कारण ते पाहता-पाहता मी त्याचा तिरस्कार करायला लागेल.’ या फोटोंवर चाहत्यांनी लाखोंच्या संख्येने कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

my mum took these 😋

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

दरम्यान, सुहाना खान ही आपल्या ग्लॅमरस स्टाइल आणि ड्रेसिंग सेंससाठी चाहत्यांमध्ये ओळखली जाते. सुहाना अमेरिकेत शिक्षण घेत होती, परंतु करोना व्हायरसमुळे लॉकडाउन सुरू असल्याने ती सध्या कुटुंबीयांसह मुंबईत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

वडिलांप्रमाणेच सुहानाही बॉलीवूडमध्ये करियर करू इच्छिते. पण सुहानाने शिक्षण पूर्ण केल्यानंतरच चित्रपट जगतात पाउल ठेवावे, असे शाहरुख खानचे मत आहे.

 

View this post on Instagram

 

🖤

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.