साताऱ्यात विसर्जन मिरवणूकीला सुरूवात

सातारा – शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. शहरातील मोती चौकातून निघालेली मिरवणूक कमानी हौद परिसरात पोहचली आहे.

यावेळी गुलालाच्या उधळणीत ढोल ताशा पथकाच्या गजरात उत्साहात मिरवणुकीस सुरूवात झाली आहे. यावेळी पावसाने उघडीप दिल्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.