नवी दिल्ली : 92 व्या अकादमी पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ठ चित्रपट विभागात भारताकडून रणवीरसिंह आणि आलिया भटची प्रमुख भूमिका असणारा झोया अख्यर दिग्दर्शित गल्लीबॉयचे नामांकन करण्यात आले आहे.
धारावीच्या झोपडपट्टीत राहणारा रॅपर मुराद अहमद याच्या संघर्षावर हा चित्रपट आहे. भारतीय रॅपर दिव्हीान आणि नायझी यांच्यावरील प्रेरणेतून हा चिशपट करण्यात आला. भारताकडून ऑस्करसाठी पाठवायच्या चित्रपटाची निवड अपणर्अ सेन यांच्या नेतृत्वाखालील समितीने बिनविरोध केली. या चित्रपटात अमृता सुभाष, सिध्दांत चतुर्वेदी, विजय वर्मा आणि विजय राजा हे सह कलाकार आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भलताच हिट झाल होता.