मँचेस्टर : इंग्लिश प्रीमियर लीग फुटबाॅल स्पर्धेमध्ये मँचेस्टर सिटी संघाने लिस्टर सिटी संघावर ३-१ अशा गोलफरकाने मात करत विजय मिळवला.
FULL-TIME Man City 3-1 Leicester
Pep Guardiola's side move to within one point of Leicester thanks to goals from Riyad Mahrez, Ilkay Gundogan and Gabriel Jesus#MCILEI pic.twitter.com/AU1jYforIR
— Premier League (@premierleague) December 21, 2019
मँचेस्टर संघाकडून या सामन्याच्या पहिल्या सत्रात रियाद माहरेझने ३० व्या आणि लिके गंडोगनने ४३ व्या तर दुस-या सत्रात गॅब्रिएल जिझसने ६९ व्या मिनिटाला गोल केले. तर, लिस्टर सिटी संघाकडून जेमी व्हर्डीलाने २२ व्या मिनिटाला एकमेव गोल केला.