भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या सुंदरतेमुळे आणि साधेपणामुळे नेहमीच चर्चेत असते. साराचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे आणि फॅन फॉलोविंग आहे.
View this post on Instagram
साराच्या प्रत्येक फोटोची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. साराने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. हा फोटो गोव्यातील असून ती सध्या समुद्र किनारी क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे.
View this post on Instagram
तिचे हे फोटो शेअर करताना सारा तेंडुलकरने कॅप्शन दिले -‘Sunset Walks’ तसेच दुसऱ्या एक फोटोत सारा तेंडुलकर तिच्या पप्पीसोबत मस्ती करताना दिसत आहे.
View this post on Instagram
सारा ही स्टार किड्सची मुलगी म्हणून सध्या चांगलीच चर्चेत आहे. साराने लंडनमधून तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. सारा ही मेडिकल स्टुडंट आहे.
View this post on Instagram
साराचे शालेय शिक्षण हे मुंबईच्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झाले आहे. सारा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. इंन्स्टाग्रामवर साराचे जवळपास 17 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.