Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पिंपरी | निवडणूक यंत्रे शहरात दाखल

स्ट्राँगरुमध्ये यंत्रे ठेवली बंदिस्त, २४ तास पोलीस पहारा देणार

by प्रभात वृत्तसेवा
April 25, 2024 | 4:09 am
पिंपरी | निवडणूक यंत्रे शहरात दाखल

पिंपरी (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक होत असतानाच मावळ मतदार संघासाठी चौथ्या टप्प्यात म्हणजेच १३ मे रोजी मतदान होणार आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी आवश्‍यक असणारी मतदान यंत्रे उपलब्ध करण्यात आली आहेत. ही यंत्रे थेरगाव येथील स्व. शंकर अण्णा गावडे कामगार भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. सुरक्षेसाठी याठिकाणी २४ तास पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

स्ट्रॉंग रुममध्ये ठेवण्यात आलेल्या निवडणूक यंत्रांमध्ये कंट्रोल युनिट ७७९, बॅलेट युनिट ७७९ व व्हीव्हीपॅट ८४९ असे २ हजार ४०७ मतदान यंत्रांचा समावेश आहे. ही रूम सीलबंद आहे. शिवाय सुरक्षेची सर्व काळजी घेण्यात आली आहे. पुरेसा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

मावळ लोकसभेची निवडणूक चौथ्या टप्प्यात म्हणजे १३ मेला होणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघानुसार मतदान यंत्रे तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी आवश्यक मतदान यंत्रे कोरेगाव पार्क येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमधून आणण्यात आली आहेत.

ही यंत्र थेरगाव येथे स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली आहेत. स्ट्राँगरूम सील करण्यात आली आहे. तसेच, स्ट्रॉगरूम परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत याठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

याबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी म्हणाले, पोलिस बंदोबस्तामध्ये मतदान यंत्रे आणली आहेत. ते स्ट्राँगरूममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आली आहेत. याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Chinchwad AssemblyElection machines enteredLok Sabha electionsMaval ConstituencyPimpri news
SendShareTweetShare

Related Posts

Pimpri : भाजपसोबत जाऊन बसलेल्यांना सोबत घ्यायचे नाही शरद पवारांनी दिला स्‍पष्ट संकेत
latest-news

Pimpri : भाजपसोबत जाऊन बसलेल्यांना सोबत घ्यायचे नाही शरद पवारांनी दिला स्‍पष्ट संकेत

June 18, 2025 | 8:18 am
Sharad Pawar : भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही, शरद पवारांचं मोठं विधान; युतीच्या चर्चेला ब्रेक?
latest-news

Sharad Pawar : भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही, शरद पवारांचं मोठं विधान; युतीच्या चर्चेला ब्रेक?

June 17, 2025 | 2:27 pm
भुशी धरण ओव्हरफ्लो: लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वणी
Top News

भुशी धरण ओव्हरफ्लो: लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वणी

June 17, 2025 | 8:32 am
Pimpari : देहूत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी अन्नदानाची महातयारी; संत तुकाराम अन्नदान मंडळाचा प्रतिवर्षाचा उपक्रम
Top News

Pimpari : देहूत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी अन्नदानाची महातयारी; संत तुकाराम अन्नदान मंडळाचा प्रतिवर्षाचा उपक्रम

June 17, 2025 | 8:09 am
Pimpri : तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मागणी
पिंपरी -चिंचवड

Pimpri : तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मागणी

June 16, 2025 | 5:32 am
Pimpri : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला… ३ जणांचा मृत्यू, ६ गंभीर, काहीजण वाहून गेल्याची भीती
पिंपरी -चिंचवड

Pimpri : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला… ३ जणांचा मृत्यू, ६ गंभीर, काहीजण वाहून गेल्याची भीती

June 16, 2025 | 5:29 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

‘आम्ही दया दाखवणार नाही’ ! खामेनींच्या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका

Pune : महापालिकेचे मोफत बेड रिकामेच; गरीब रुग्ण उपचारापासूनच वंचितच

Pune : एसटी थांब्याचा परवाना आता वर्षासाठी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!