Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय

47 वर्षांपूर्वी प्रभात : भारताकडे अणुसाहित्य निर्यातीस बंदी

ता. 14, माहे मे, सन 1975

by प्रभात वृत्तसेवा
May 14, 2022 | 5:36 am
A A
47 वर्षांपूर्वी प्रभात : गरीब शेतकरी नष्ट झाला तर देशाचा आत्मघात

भारताकडे अणुसाहित्य निर्यातीस बंदी

ओटावा, दि. 13 – कॅनेडियन सरकारच्या उद्योग व व्यापार खात्याने असे जाहीर केले आहे की, भारताकडे अणुशक्‍ती संशोधनाचे साहित्य निर्यात करण्यात येणार नाही. अर्थात, ही बंदी औपचारिक आहे. कारण गेल्या मे महिन्यात भारताने जेव्हा अणुस्फोट केला तेव्हापासून भारताकडे अणुसाहित्य रवाना करणे थांबविण्यात आलेच होते.

तेजस्वी तरुण निर्माण करणारे चित्रपट हवेत

मिरज – आजच्या सुशिक्षित तरुणांनी असे चित्रपट पाहावेत की, ज्या चित्रपटांमुळे पौरुष, जिद्द निर्माण होईल. तेजस्वी तरुण निर्माण होतील. आता प्रेमगीते नकोत राष्ट्रीय गीते हवीत. कबीर, तुकाराम, ज्ञानेश्‍वर यांचे अभंग आपल्या तोंडी आले पाहिजे, असे उद्‌गार प्रसिद्ध सिनेनट शाहू मोडक यांनी काढले.

वाचक व संपादक यांचे दरम्यान संवाद प्रस्थापित होणे जरूरी

कोल्हापूर – वाचक वर्ग व संपादक यांच्यामध्ये एक प्रकारचा संवाद निर्माण होण्याची गरज आहे, असे विचार रसरंगचे पोतनीस यांनी वृत्तविद्या विभागात विद्यार्थ्यांबरोबर केलेल्या चर्चेत व्यक्‍त केले. हल्लीच्या काळात इंग्रजी वाचन कमी होत आहे याबद्दल खेद व्यक्‍त करून ते म्हणाले, पत्रकार होऊ इच्छिणाऱ्यास सतत लेखन व वाचन या सवयी हव्या असणे जरुरीचे आहे.

 

Tags: editorial page articlePrabhat 47 years ago

शिफारस केलेल्या बातम्या

चार दिवसांचा आठवडा अन् दिवसात सहा तासांचं काम!
latest-news

अमृतकण : इकडून काढा, तिकडे लावा

6 mins ago
47 वर्षांपूर्वी प्रभात : भाववाढ टाळण्यासाठी समाजवादी समाजव्यवस्था हवी
latest-news

47 वर्षांपूर्वी प्रभात : भाववाढ टाळण्यासाठी समाजवादी समाजव्यवस्था हवी

16 mins ago
मे महिन्यात पारा ५० डिग्री सेल्सिअस पार? हवामान खात्याचा धडकी भरवणारा अंदाज…
latest-news

वास्तव : उष्मालाटेचा दाह

26 mins ago
पोटनिवडणुकीतील अपयशानंतर मुख्यमंत्री चंद्रशेखर राव भाजपला टक्कर देण्याच्या तयारीत
latest-news

वेध : दिल्लीच्या गादीवर दक्षिणेचा दावा

36 mins ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

चीन, पाकिस्तानचा संभाव्य धोका; भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाची अमेरिकेने घेतली दखल

दक्षिण आफ्रिकेच्या हमजावर आयसीसीकडून बंदी

नोर्जे, पार्नेलचे संघात पुनरागमन; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर

तिलम वर्मा इंडिया मटेरियल – गावसकर

पाक सैन्याबरोबर पाकिस्तानी तालिबानची युद्धबंदी

Most Popular Today

Tags: editorial page articlePrabhat 47 years ago

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!