परिंचे – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परिंचे येथे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीतर्फे गावात सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच वैशाली शेडगे, उपसरपंच सुप्रभा जाधव, माजी सरपंच समीर जाधव, सोपान राऊत, हिना नवले, सुनील शिंदे, ग्रामपंचायत सदस्य मोहन भोसले, सारिका राऊत, विमल दुधाळ, धुराजी दुधाळ, अनिल जाधव, संगीता जाधव, पी. एस. जाधव, ग्रामसेवक शशांक सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी राजाराम दुधाळ, पार्वती पोळ, भाऊसाहेब दुधाळ, हर्षल वाघोले, दिनेश नानगुडे, बबन शेडगे, अनिल नानगुडे, अशोक राऊत, चंद्रकांत दुधाने, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.